Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Awards: ‘ऑल व्ही इमॅजिन ॲज लाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; शहाना गोस्वामी यांच्या ‘संतोष’ चित्रपटाला मिळाला पुरस्कार!

अलिकडेच, पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट' या चित्रपटाला आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'संतोष' चित्रपटाने देखील आपले अव्वल स्थान निर्माण केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2025 | 05:46 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ या चित्रपटाला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. रविवारी झालेल्या आशियाई चित्रपट पुरस्कार २०२५ मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच वेळी ‘संतोष’ चित्रपटानेही वर्चस्व गाजवले आहे. ‘संतोष’ चित्रपटासाठी अभिनेत्री शहाना गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शिका संध्या सुरी यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाला दुसऱ्यांदा बजावले समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश!

या चित्रपटांसोबत होती पायलच्या चित्रपटाची स्पर्धा
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पुरस्कारांची १८ वी आवृत्ती काल रविवारी हाँगकाँगच्या वेस्ट कोवलून कल्चरल डिस्ट्रिक्टमधील जिक्यू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. आशियाई चित्रपट पुरस्कारांनी विजेत्यांची यादी जाहीर केली आहे. ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पायल कपाडियाचा चित्रपट ‘ब्लॅक डॉग’ (चीन), ‘एक्सहुमा’ (दक्षिण कोरिया), ‘टेकी कॉमेथ’ (जपान) आणि ‘ट्वायलाइट ऑफ द वॉरियर्स: वॉल्ड इन’ (हाँगकाँग) सोबत स्पर्धा करत होता.

पायल कपाडिया म्हणाली- ‘ही आदराची बाब आहे’
पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पायल म्हणाली, ‘हाँगकाँगसारख्या चित्रपटसृष्टीसाठी एका अद्भुत ठिकाणी माझ्या चित्रपटासाठी सन्मानित होणे ही एक विशेष भावना होती. आशियातील अद्भुत कामासह त्या समुदायाचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. या पुरस्कारासाठीचे नामांकन खूपच खास होते. आता मला हा पुरस्कार मिळाला आहे, तो आणखी खास आहे. ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ हा अधिकृतपणे इंडो-फ्रेंच सह-निर्मिती चित्रपट आहे.

Tejasswi Prakash: करणसोबत तेजस्वी करणार कोर्ट मॅरेज? ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सांगितला लग्नाचा प्लॅन!

संध्या सुरी यांना सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शकाचा मिळाला पुरस्कार
आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये शहाना गोस्वामी यांना ‘संतोष’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. दिग्दर्शक संध्या सुरी यांना सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्या खूप आनंदी झाल्या. शहाना म्हणाली की ‘संतोष’ मध्ये काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता.

Web Title: Asian film awards all we imagine as light won best film santosh star shahana director sandhya suri win honour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
2

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
3

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
4

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.