Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अथिया शेट्टीने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस; केएल राहुलसोबत लेक इवाराची क्यूट झलक

आथिया शेट्टी आणि तिचा पती, क्रिकेटपटू केएल राहुल यांनी त्यांची मुलगी इवाराचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. तिने या सोहळ्याची काही झलक शेअर केली आणि कलाकार तिच्यावर शुभेच्छाचा प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 25, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अथिया शेट्टीने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस
  • केएल राहुलसोबत लेक इवाराची क्यूट झलक
  • अथिया शेट्टीने लिहिले सुंदर नोट
 

अथिया शेट्टी आणि तिचा पती, क्रिकेटर केएल राहुल यांनी त्यांच्या मुलगी इवाराचा पहिला वाढदिवस साजरा केला. या खास दिवसांची काही झलक अथियाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोंमध्ये इवारा आपल्या नाजूक बोटांनी बाबा केएल राहुल यांची बोट धरताना अतिशय गोड दिसत आहे. अथिया आणि केएल राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिल्या फोटोमध्ये दोघेही मिळून आपल्या मुलीला हातात उचललेले दिसत आहेत. तसेच वाढदिवसाचा केक आणि सेलिब्रेशनची आकर्षक थीमही या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या गोंडस फोटोंवर आजोबा सुनील शेट्टी यांनीही भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

बिपाशा बासूला मिळली ‘The Traitors’ची ऑफर; करण जोहरच्या रिॲलिटी शो ला दिला नकार? स्वतःच सांगितले कारण

अथिया शेट्टी आणि केएल राहुलने शेअर केली पोस्ट

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी मंगळवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंसोबत त्यांनी लिहिले, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, आमच्या लाडक्या जीवाला. आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझ्यावर शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकं प्रेम करतो.” मात्र, या फोटोंमध्ये त्यांनी मुलीचा चेहरा दाखवलेला नाही.

 

शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये केएल राहुल आणि अथिया यांनी इवाराला मांडीवर उचललेले दिसत आहे, तर आई अथिया आपल्या लेकीकडे पाहून हसताना दिसते. त्यांच्या मागे असलेल्या फुग्यावर ‘इवारा एक वर्षाची झाली!’ असे लिहिलेले आहे. पुढील फोटोमध्ये केकजवळ इवाराचा छोटासा हात दिसतो आहे. या झलकांमध्ये प्राण्यांच्या थीमवर आधारित केकची झलकही पाहायला मिळते. तसेच फोटोंमध्ये केकसोबत कपकेक्स आणि भरपूर फुलांची सजावटही दिसत आहे.

३० वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू, घरी परतताना गाडी डिव्हायडरवर आदळली अन्…

बाप – लेकीचे दिसले प्रेम

शेवटच्या फोटोवर सगळ्यांची नजर खिळली आहे, ज्यामध्ये इवारा आपल्या वडिलांच्या, राहुल यांच्या बोटांना धरून दिसत आहे. या पोस्टवर आजोबा सुनील शेट्टी यांनी हार्ट आणि नजरेपासून वाचवणारी इमोजी शेअर केली आहे. तसेच त्यांनी ब्लॅक हार्ट इमोजीही पोस्ट केली आहे. अथिया शेट्टीने २३ जानेवारी २०२३ रोजी केएल राहुलसोबत तिच्या वडिलांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्न केले. दोघांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अथियाच्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर २४ मार्च २०२५ रोजी अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले होते, “आमची लाडकी मुलगी, आमचं सगळं काही… इवारा, देवाची सुंदर भेट.”

 

Web Title: Athiya shetty celebrate daughter first birthday evaarah holding father kl rahul finger in photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • athiya shetty
  • entertainment
  • KL Rahul Captain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.