• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra Will Donate The Winning Amount Of 50 Lakhs

Bigg Boss 18 : करणवीर मेहरा 50 लाखांची विजेती रक्कम करणार दान, ‘खतरों के खिलाडी’मधून एकही रुपया घेतला नाही

बिग बॉस १८ जिंकल्यानंतर, करणवीर मेहराचा स्टार सध्या शिखरावर आहे. आता अशीच आणखी एक बातमी करणवीर मेहराबद्दल आली आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीनच आनंदाची बाब असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 21, 2025 | 02:04 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

करणवीर मेहरा : रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस १८ जिंकून, करणवीर मेहराने हे सिद्ध केले की त्याला खरोखरच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याची कला माहित आहे. करणवीर मेहरा हा दुसरा खेळाडू आहे ज्याने पहिला रोहित शेट्टी होस्ट केलेला ‘ खतरों के खिलाडी ‘ आणि त्यानंतर सलमान खान होस्ट केलेला शो ‘बिग बॉस’ जिंकला. याआधी दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्लाने हा पराक्रम केला होता. आता अशीच आणखी एक बातमी करणवीर मेहराबद्दल आली आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीनच आनंदाची बाब असणार आहे.

Bigg Boss 18 : करणवीर मेहराच्या नावावर मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा अभिनेता

बिग बॉस १८ जिंकल्यानंतर, करणवीर मेहराचा स्टार सध्या शिखरावर आहे. शोचे शीर्षक घेऊन करणवीरने त्याच्या सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करणवीरने खतरों के खिलाडीचे विजेतेपदही जिंकले होते आणि दोन्ही शो जिंकणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे आणि त्याच वर्षी त्याने अशी कामगिरी केली आहे. आता करणवीर मेहराने शोमधून जिंकलेल्या बक्षीस रकमेचे काय करणार हे सांगितले आहे.

बिग बॉसच्या बक्षिसाच्या रकमेचे करणवीर काय करणार?

बिग बॉस १८ ची चमकदार ट्रॉफी जिंकल्यानंतर करणवीर मेहराला ५० लाख रुपये मिळाले आहेत. करणवीरला नुकत्याच एका मुलाखतीत एवढ्या मोठ्या रकमेबद्दल विचारले असता, तो या रकमेचे काय करणार, तेव्हा करणवीरने सांगितले की, ही बक्षीस रक्कम तो आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे. करणवीरनेही याच मुलाखतीत सांगितले की, त्याने अद्याप त्याच्या खतरों के खिलाडी १४ च्या बक्षिसाची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ती रक्कम ते गोळा करून या कामासाठी वापरणार आहेत.

Karan Veer Mehra to use Bigg Boss 18 prize money of 50 lakhs to fund education of his staff’s kids 👏 He says, “I haven’t yet collected my Khatron Ke Khiladi money, but I plan to fund the education of my staff’s children. This is something I’ve been considering for a while. I’m… — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 21, 2025

बिग बॉसच्या टॅकच्या पोस्टनुसार ही गोष्ट मी थोडा वेळ विचार करत होतो. मी हे काही प्रमाणात आधीच करत आहे, पण जर त्यांच्यापैकी काहींना पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्याचा माझा विचार आहे असे त्याने सांगितले आहे. आता करणवीर मेहराचा पुढचा मोठा प्रोजेक्ट काय असेल हे पाहायचे आहे.

बिग बॉस १८ च्या सीझनचे टॉप ६ खेळाडू करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, चुम दारंग, इशा सिंह आणि अविनाश मिश्रा हे आहेत. सहाव्या क्रमांकावर इशा सिंह, तर पाचव्या क्रमांकावर चुम दारंग. चौथ्या स्थानावर अविनाश मिश्रा राहिला तर रजत दलाल तिसऱ्या क्रमांकावर बाद झाला. टॉप २ मध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना होते यामध्ये विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि शोचा विजेता करणवीर मेहरा ठरला.

Web Title: Bigg boss 18 winner karanveer mehra will donate the winning amount of 50 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Karanveer Mehra

संबंधित बातम्या

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
1

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, अवॉर्ड फंक्शन सोडून थेट गाठलं हॉस्पिटल
2

‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, अवॉर्ड फंक्शन सोडून थेट गाठलं हॉस्पिटल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.