Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19: या सीझनचा विजेता कोण? ग्रँड फिनालेपूर्वी मिळाला मोठा संकेत!

सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या शोचा विजेता कोण असेल या बद्दल एक हिंट आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 24, 2025 | 06:01 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस १९ त्याच्या ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ आला आहे. प्रेक्षकांना शोमध्ये होणारे टास्क आणि ट्विस्ट खूप आवडत आहेत. फिनालेला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना, प्रत्येक स्पर्धक अत्यंत सावधगिरीने गेम खेळत आहे. दरम्यान, ग्रँड फिनालेच्या अगदी आधी, विजेत्याबद्दल एक हिंट समोर आली आहे.

खरं तर, एकता कपूर रविवारी सलमान खानच्या शो बिग बॉस १९ मध्ये तिच्या बालाजी अ‍ॅस्ट्रो गाईड या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी आली होती. यादरम्यान, एकता कपूरने अमाल मलिक आणि तान्या यांना ऑफरही दिली. त्यानंतर एकताचा ज्योतिषी शोमध्ये हजर झाला आणि विजेत्याबद्दल त्याचे मत मांडले.

यादरम्यान, एकताचा ज्योतिषी हर्षवर्धन शुक्ला शोमध्ये दिसला. सलमान खानने हर्षवर्धन शुक्ला यांना विचारले की, घरातील सदस्यांमध्ये कोणता तारा त्यांना सर्वात तेजस्वी वाटतो? उत्तरात हर्षवर्धन शुक्ला म्हणाले, “मी घरातील प्रत्येकाची कुंडली वाचली आहे आणि प्रत्येकाची स्वतःची खास वैशिष्ट्ये आहेत.”

Shraddha Kapoor New Movie: अभिनेत्री करणार बॉयफ्रेंड राहुल मोदीच्या चित्रपटात काम, शहीद विजय साळसकरांवर सिनेमा

हर्षवर्धन शुक्ला पुढे म्हणाले की, मी जे पाहतो त्यावरून मी चार लोकांची नावे सांगेन, ज्यांच्या कुंडलीवरून मी हे सांगणार नाही की ते बिग बॉस जिंकणार आहेत की नाही. हे एक व्यासपीठ आहे, ही एक संधी आहे, येथून निघून गेल्यानंतर त्यांना आयुष्यात अनेक पर्याय मिळतील आणि ते भविष्यात चांगले काम करतील, परंतु मी तुम्हाला विनंती करतो की याचा संबंध बिग बॉस जिंकण्याशी जोडू नका किंवा नाही, परंतु शक्यताआहेत.

पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

हर्षवर्धन शुक्ला पुढे म्हणाले की, पहिले नाव प्रणीत मोरे, दुसरे फरहाना भट्ट, तिसरे गौरव खन्ना आणि चौथे तान्या मित्तल आहे. या सर्वांचे भविष्य उज्ज्वल आहे. ही चारही नावे समोर आल्यानंतर, लोक असा अंदाज लावू लागले आहेत की त्यापैकी एक बिग बॉस १९ चा विजेता असू शकतो. परंतू हे शोच्या ग्रँड फिनालेमध्येच उघड होईल.

Web Title: Bigg boss 19 who will win this season a hint emerges ahead of the grand finale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Pranit More
  • Salman Khan

संबंधित बातम्या

BIGG BOSS 19: मालती चहरने तान्या मित्तलला मारली कानशिलात, नॉमिनेशन टास्क दरम्यान उडाला गोंधळ
1

BIGG BOSS 19: मालती चहरने तान्या मित्तलला मारली कानशिलात, नॉमिनेशन टास्क दरम्यान उडाला गोंधळ

बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..
2

बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..

Bigg Boss 19: सलमानच्या शो मध्ये 2 खेळाडूंना बसणार धक्का, फिनालेच्या 2 आठवड्याआधी तगडा झटका
3

Bigg Boss 19: सलमानच्या शो मध्ये 2 खेळाडूंना बसणार धक्का, फिनालेच्या 2 आठवड्याआधी तगडा झटका

‘राइड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनसाठी मुंबई सज्ज; Salman Khanचा प्रेरणादायी संदेश
4

‘राइड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनसाठी मुंबई सज्ज; Salman Khanचा प्रेरणादायी संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.