Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर गौरव खन्नाला मिळाली ‘Bigg Boss 19’ ची संपूर्ण प्राइज मनी; काय आहे 50 लाखांचं सत्य?

गौरव खन्नाच्या बक्षिसाच्या रकमेबद्दल ऑनलाइन बऱ्याच चर्चा झाल्यानंतर, आता अभिनेत्याला त्याची संपूर्ण रक्कम मिळाली आहे. याआधी ही रक्कम मिळाली नसल्याचे अभिनेत्याचे स्पष्ट केले होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 11:37 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर गौरव खन्नाला संपूर्ण प्राइज मनी
  • काय आहे 50 लाखांचं सत्य?
  • ‘बिग बॉस १९’ने बुडवली होती रक्कम?
 

‘बिग बॉस १९’ चा विजेता आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण सलमान खानच्या रिॲलिटी शोमधून मिळालेली बक्षीस रक्कम अभिनेत्याला अद्यापह मिळाली असल्याचे वृत्त होते. परंतु, आता अलिकडेच गौरव खन्नाने खुलासा केला की त्याला बिग बॉस १९ मध्ये जिंकलेले पैसे आता मिळाले आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, गौरव खन्नाने आता त्याच्या बक्षीस रकमेभोवती सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने त्याला रोख बक्षीस मिळाल्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे पैसे देण्यास विलंब झाल्याबद्दलच्या अलिकडच्या ऑनलाइन चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस सीझन १९ मध्ये गौरव खन्नाने ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आहे. तीन महिन्यांनंतरही अभिनेत्याला बक्षीस रक्कम न मिळाल्यानंतर, गौरवने आपले मौन सोडले आणि खुलासा केला की त्याला अद्याप रोख रक्कम मिळालेली नाही. त्याचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर अभिनेत्याने त्याला ५० लाख रुपये मिळाल्याची पुष्टी आता गौरव खन्नाने केली आहे.

‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!

गौरव खन्नाने दिले स्पष्टीकरण

अभिनेता गौरव खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी झूमला दिलेली एक मुलाखत आहे. या मुलाखतीदरम्यान गौरव खन्नाने ‘बिग बॉस’च्या प्राइज मनीबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. गौरव खन्ना म्हणाला, “खरं तर ही गोष्ट खूपच वाढवून सांगितली जात आहे. ही क्लिप एका व्लॉगमधील आहे, जो सुमारे ४० दिवसांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. त्या वेळी मी हिवाळ्यात माझ्या घरी जात होतो. हा व्लॉग नंतर रिलीज झाला, त्यामुळे लोकांना वाटलं की ही नवी रेकॉर्डिंग आहे; पण तसं नाही.”

तो पुढे म्हणाला, “दरम्यान मला माझं पूर्ण बक्षीस मिळालं आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो, ही बाब मी व्लॉगमध्येही कोणावरही दोष न देता स्पष्ट केली होती. त्यामुळे कृपया या गोष्टीला अनावश्यक वाढवू नका.”

वयाच्या 66 व्या वर्षी खरंच प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता? प्रेग्नंसीच्या अफवांवर ‘ये लो, बधाई हो’ म्हणत दिली प्रतिक्रिया

‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्ये गौरव खन्नाशी संबंधित अनेक वादही समोर आले होते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी शेवटी ट्रॉफी आपल्या नावावर केली. गौरव खन्नाला लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमा मधील त्याच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. सध्या मात्र ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 

Web Title: Bigg boss 19 winner gaurav khanna confirms receiving 50 lakh prize money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!
1

‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!

वयाच्या 66 व्या वर्षी खरंच प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता? प्रेग्नंसीच्या अफवांवर ‘ये लो, बधाई हो’ म्हणत दिली प्रतिक्रिया
2

वयाच्या 66 व्या वर्षी खरंच प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता? प्रेग्नंसीच्या अफवांवर ‘ये लो, बधाई हो’ म्हणत दिली प्रतिक्रिया

‘Dhurandhar 2’चा रिलीजपूर्वीच धमाका! ₹3100 च्या तिकिटांची झपाट्याने विक्री; ‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड ब्रेक
3

‘Dhurandhar 2’चा रिलीजपूर्वीच धमाका! ₹3100 च्या तिकिटांची झपाट्याने विक्री; ‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड ब्रेक

Kritika Kamra-Gaurav Kapoor च्या रिसेप्शनला सेलिब्रिटी कलाकार – खेळाडूंची मेहफिल! मलायका अरोरा ते युवराज सिंह…
4

Kritika Kamra-Gaurav Kapoor च्या रिसेप्शनला सेलिब्रिटी कलाकार – खेळाडूंची मेहफिल! मलायका अरोरा ते युवराज सिंह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.