Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”तरूण पिढीला इंटरेस्ट नाही..”, शाहरुख, आमिर, सलमानबाबत इमरान खान स्पष्टच बोलला, कारण देत म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता इमरान खान अभिनय कौशल्यासाठी आणि त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो, त्याने अलिकडेच एका मुलाखतीत सलमान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 05:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी आणि त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो. तो अलिकडेच “हॅपी पटेल: डेंजरस डिटेक्टिव्ह” या चित्रपटात दिसला. दरम्यान, सलमान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. 90 च्या दशकापासून सलमान – शाहरूख आणि आमिरची क्रेझ काही कमी झालेली नाही. ते बॉलिवडूचे एव्हरग्रीन सुपस्टार असून ते अजूनही प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत असतात. पण या तिघांबद्दल इमरान खानने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करण्याची वेळ आता आली आहे असे इमरान मत आहे.

Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

शोशाला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत अभिनेता इम्रान खान म्हणाला, ”वयानुसार भूमिकाही बदलत जातात. काही वर्ष तुम्ही मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारता. पण मग तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचता तेव्हा तुम्ही लीड रोल साकारण्यासाठी सक्षम नसता.तिन्ही खानचं वय आता 60 वर्षांपेक्षा जास्त आहे.त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ स्टारडम अनुभवलं आहे. ”

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढे तो म्हणाला, ”याची कल्पना करणे किंवा जुळवणे कठीण आहे. मला वाटते की हे नैसर्गिक आहे, कोणत्याही अभिनेत्याच्या प्रवासाचा एक आवश्यक भाग आहे, की जसजसे तुम्ही मोठे होता तसतसे तुम्ही साकारत असलेल्या भूमिका बदलतात.आणि तुमचं स्टारडमही बदलते. कारण तुम्हाला मानणार आणि तुमच्यासोबत मोठा होणारा एक प्रेक्षकवर्गही असतो. त्यानंतर एक नवी पिढी येते. ते त्यांच्या अनुभवानुसार आणि वयाप्रमाणे जे जवळचे वाटतात त्यांना जोडली जाते. जेव्हा पण आपण सिनेमे बघतो तेव्हा त्या कथेच्या हिरोमध्ये आपण स्वत:ला पाहतो. त्यामुळे युवा पिढीला 70 वर्षांच्या व्यक्तीला पाहण्यात इंटरेस्ट नसू शकतो.”

Web Title: Bollywood actor imran khan has made a statement about salman khan shah rukh khan and aamir khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Salman Khan
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा
1

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असताना अनर्थ! पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ
2

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असताना अनर्थ! पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?
3

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
4

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.