Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना मोठा सोहळा, ना गाजावाजा! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा साधेपणाने पार पडला विवाहसोहळा; फोटो व्हायरल

akansha ranjan wedding: बॉलिवूड अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि दिग्दर्शक शरण शर्मा विवाहबंधनात अडकले. घरच्या घरी साधेपणात पार पडलेल्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 08:39 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Akansha Ranjan Wedding:

बॉलिवूडमधील लग्न म्हटलं की भव्य सोहळे, डेस्टिनेशन वेडिंग आणि आलिशान लेहेंग्यांचीच चर्चा होते. मात्र अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट दिग्दर्शक शरण शर्मा यांनी हा ट्रेंड मोडत अगदी साधेपणात विवाह करण्याचा निर्णय घेतला. हॉटेल किंवा परदेशातील डेस्टिनेशनऐवजी या जोडप्याने मुंबईतील आपल्या घरातच कुटुंबीयांच्या उपस्थितीत रजिस्टर लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात केली.

लग्नानंतर आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे पहिले अधिकृत फोटो शेअर केले. तिच्या वधूच्या लूकने चाहत्यांची विशेष मने जिंकली. जड लेहेंग्याऐवजी तिने सोनेरी नक्षीकाम असलेली लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. त्यावर पारंपरिक दागिने, लाल बांगड्या आणि हातावरील मेहंदीने तिचा लूक खुलून दिसत होता. शरण शर्माने पांढरा कुर्ता-पायजमा आणि भरतकाम केलेले नेहरू जॅकेट परिधान करून साधा पण आकर्षक लूक साकारला.

Palak Purswani Wedding : बिग बॉस OTT 2 फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! आदिशंकराच्या चरणाशी जोडले बंधन

शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत आकांक्षा विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहे, तर शरण तिच्याकडे हसत पाहताना दिसतो. या फोटोंना तिने भावूक कॅप्शन दिलं, “जेव्हा तू नसतोस, तेव्हा घर घरासारखं वाटत नाही… जेव्हा तू असतोस, तेव्हा मला कसलीही भीती वाटत नाही.” तिच्या या पोस्टवर आलिया भट्ट, के. एल. राहुलसह अनेक बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.


माध्यमांतील वृत्तांनुसार, आकांक्षा आणि शरण २०२२ पासून एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कधीही सार्वजनिकरित्या फारशी चर्चा केली नव्हती. आता विवाहानंतर हे जोडपे मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार असल्याची चर्चा आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता असून, रिसेप्शनचे ठिकाण आणि पाहुण्यांची यादी अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Ex-नवऱ्याच्या कुटुंबाबाबत बोलली अभिनेत्री! अखिलसाठी शेअर केली विशेष पोस्ट

आकांक्षा रंजन कपूर अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘इक्का’ चित्रपट आणि ‘ग्राम चिकित्सालय २’ या मालिकेत झळकली होती. तर शरण शर्मा यांनी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ते बॉलिवूडमधील आश्वासक दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात.

Web Title: Bollywood actress akansha ranjan kapoor and filmmaker sharan sharma have tied the knot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Wedding

संबंधित बातम्या

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत
1

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन
2

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन

Tukaram Mundhe: भारतीयांच्या घराघरातील किचनचा प्रश्न ऐरणीवर? दिग्दर्शक कुणाल कोहलींनी तुकाराम मुंडेंना केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: भारतीयांच्या घराघरातील किचनचा प्रश्न ऐरणीवर? दिग्दर्शक कुणाल कोहलींनी तुकाराम मुंडेंना केली ‘ही’ खास विनंती

Kareena Kapoor Pregnancy Rumors: “मला वेडे…”; प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली करीना कपूर, काय म्हणाली अभिनेत्री?
4

Kareena Kapoor Pregnancy Rumors: “मला वेडे…”; प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली करीना कपूर, काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.