Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher’s Day: गुरु-शिष्यच्या नात्याला सलाम, नक्की बघा ‘हे’ ५ सुपरहिट चित्रपट

शिक्षक दिन हा खास नात्याचा उत्सव आहे जिथे गुरु केवळ शिकवत नाहीत तर जगण्याचे धडे गिरवतात. या विशेष नात्याचे अनेक वेळा चित्रपटांमध्ये सुंदर चित्रण करण्यात आले आहे. या निमित्ताने आपण काही खास ५ चित्रपट जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 05, 2025 | 11:35 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

शिक्षक दिन हा त्या मौल्यवान नात्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे, जेव्हा एक गुरु केवळ पुस्तकांचे ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याचा मार्ग देखील दाखवतो. हिंदी चित्रपटसृष्टीतही या नात्याची खोली अनेक वेळा सुंदरपणे सादर करण्यात आली आहे. याच खास निमित्ताने आता आपण ५ बॉलीवूड चित्रपटावर नजर टाकणार आहोत ज्यातील गुरूंनी त्यांच्या शिष्यांना आयुष्यातील जगण्याचे धडे शिकवले.

हिचकी (२०१८)
हिचकी (२०१८) हा राणी मुखर्जी अभिनीत चित्रपट आहे ज्यामध्ये ती टूरेट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या शिक्षिकेची भूमिका साकारते. हा चित्रपट ब्रॅड कोहेन यांच्या आत्मचरित्र “फ्रंट ऑफ द क्लास” पासून प्रेरित आहे. एक शिक्षक मुलांच्या कमकुवतपणाचे ताकदीत रूपांतर करून त्यांचे जीवन कसे बदलतो हे या कथेत दाखवले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला.

Bigg Boss 19 Elimination : या आठवड्यात सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार, हा मजबूत स्पर्धक शोला निरोप देईल का?

‘तारे जमीन पर’ (२००७)
‘तारे जमीन पर’ (२००७) हा आमिर खान आणि दर्शिल सफारी अभिनीत चित्रपट आहे, जो डिस्लेक्सिया असलेल्या मुलगा ईशानच्या संघर्षाची कहाणी दाखवतो. आमिर खान एका कला शिक्षकाची भूमिका साकारताना या चित्रपटामध्ये दिसला आहे. जो ईशानच्या लपलेल्या प्रतिभेला ओळखतो. या चित्रपटानंतर समाजात शिक्षण व्यवस्थेवर आणि मुलांच्या संगोपनावर खोलवर चर्चा सुरू झाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळाले आणि हा चित्रपट एक क्लासिक बनला.

सितारे जमीन पर (२०२५)
सितारे जमीन पर (२०२५) हा आमिर खान आणि जेनेलिया देशमुख अभिनीत चित्रपट आहे, जो आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित आहे. हा स्पॅनिश चित्रपट चॅम्पियन्सचा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये एक एक्स बास्केटबॉल प्रशिक्षक खेळाडूंच्या एका विशेष संघाला प्रशिक्षण देतो. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली. हा चित्रपट ९० कोटींच्या बजेटमध्ये सुमारे २२० कोटी रुपयांची कमाई करून खूप यशस्वी झाला.

शेतात काम, हॉटेलमध्ये नोकरी, जेलमध्ये काढली रात्र; सुपरस्टारच्या चपला चोरणाऱ्या मुलाचे आज लाखो चाहते

सुपर ३० (२०१९)
सुपर ३० (२०१९) मध्ये, हृतिक रोशनने पटना येथील गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट त्यांच्या या उपक्रमावर आधारित आहे. ज्यामध्ये तो गरीब मुलांना आयआयटी परीक्षेसाठी मोफत तयार करतो. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट १२ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित झाला. अंदाजे ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून मोठे यश मिळवले.

चॉक एन डस्टर (२०१६)
चॉक एन डस्टर (२०१६) हा एक नाट्यमय चित्रपट आहे ज्यामध्ये जुही चावला आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा दोन महिला शिक्षिकांभोवती फिरते ज्या शिक्षण व्यवस्थेतील राजकारण आणि लोभाविरुद्ध आवाज उठवतात. जयंत गिलाटर दिग्दर्शित हा चित्रपट १५ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला. शिक्षकांच्या संघर्षांवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: Bollywood films that you should watch on teachers day to revisit you teacher and school days hichki super 30 sitaare zameen par taare zameen par

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • entertainment
  • Happy Teacher's Day
  • Sitaare Zameen Par

संबंधित बातम्या

प्रेम चोप्रा यांना जीवघेणा Heart problem; जावयाने दिली हेल्थ अपडेट, जाणून घ्या कशी आहे अभिनेत्याची तब्येत?
1

प्रेम चोप्रा यांना जीवघेणा Heart problem; जावयाने दिली हेल्थ अपडेट, जाणून घ्या कशी आहे अभिनेत्याची तब्येत?

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा
2

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा

‘मी तिचं दुसरं लग्न…’ लग्नाची २१ वर्ष शिरीष कुंदरसह फराह खानने केली पूर्ण, Unseen Photos शेअर करत Haters ना दिली चपराक
3

‘मी तिचं दुसरं लग्न…’ लग्नाची २१ वर्ष शिरीष कुंदरसह फराह खानने केली पूर्ण, Unseen Photos शेअर करत Haters ना दिली चपराक

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन
4

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.