Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Celebrity MasterChef’ विजेता गौरव खन्नाचे शिक्षण किती? अभिनेत्याकडे आहे एवढी संपत्ती!

अनुपमा फेम गौरव खन्ना हा कुकिंग रिअ‍ॅलिटी शो सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता ठरला आहे. त्यांच्या विजयाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चाहत्यांनीही सोशल मीडियावर अभिनेत्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2025 | 12:27 PM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे आणि टीआरपीच्या शर्यतीत सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या शोने आतापर्यंत टीव्ही जगतात आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. रुपाली गांगुलीच्या दमदार अभिनयासोबतच, गौरव खन्नाने ‘अनुज कपाडिया’ या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले. गौरव आता या शोचा भाग नसला तरी, लोकांना अजूनही त्याच्या भूमिकेची आठवण येत आहे. आजकाल हा अभिनेता सेलिब्रिटी मास्टरशेफ या कुकिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसतो. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की तो या शोचा विजेता ठरला आहे. अशा परिस्थितीत, तो किती शिक्षित आहे आणि तसेच, प्रत्यक्ष जीवनात त्याच्याकडे किती मालमत्ता आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

गौरव खन्ना ठरला ‘Celebrity MasterChef’चा विजेता! तेजस्वी प्रकाशचे चाहते संतापले म्हणाले – ‘हे चुकीचे…’

गौरव खन्ना सेलिब्रिटी मास्टरशेफ सीझन १ चा विजेता ठरला
गौरव खन्ना सेलिब्रिटी मास्टरशेफ सीझन १ चा विजेता बनला आहे. इंडिया फोरमच्या वृत्तानुसार, गौरव खन्नाने शोची ट्रॉफी जिंकली आहे. शोमधील त्याचा प्रवास खूपच अद्भुत होता. इंस्टाग्रामवर, मीडिया वापरकर्ते त्याच्या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत. तेजस्वी प्रकाश ही पहिली रनरअप आणि निक्की तांबोळी दुसरी रनरअप असल्याचीही चर्चा आहे. एका वापरकर्त्याने x वर लिहिले, गौरव खन्ना, सेलिब्रिटी मास्टर शेफ जिंकल्याबद्दल अभिनंदन. माझ्या आईला आणि तिच्या टीमला खरोखरच तू जिंकाव असं वाटत होतं आणि तू जिंकलास. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ब्रेकिंग न्यूज गौरव खन्नाने सोनी टीव्ही सेलिब्रिटी मास्टरशेफ जिंकला आहे. तथापि, तो खरोखर जिंकतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

 

.. @iamgauravkhanna congratulations For Winning The celebrity Master Chef

My Mom & All His Gang Really want you win Actually women’s fav Anuj won 🥇 @TheVikasKhanna Thanks For Choosing The Right one @SonyTV #GauravKhanna #CelebrityMasterChef🔥 pic.twitter.com/eZbwLOoZSV

— 🍀 GEET 🍀 (@787Clips) March 9, 2025

Oscar नाही पण IIFA २०२५ मध्ये Laapataa Ladies ने मिळवले स्थान, जाणून घ्या कोणत्या चित्रपटाला मिळाले पुरस्कार !

गौरव खन्ना यांची एकूण संपत्ती
‘अनुपमा’ फेम गौरव खन्ना यांनी बी.कॉम. पदवी प्राप्त केली आहे. तो एका आयटी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. या अभिनेत्याने टीव्ही जाहिरातींद्वारे इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि नंतर भाभी या टीव्ही शोद्वारे त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये आहे. या अभिनेत्याने कयामत, सिद्धांत, बिलीव्ह इट ऑर नॉट, कुमकुम एक प्यारा सा बंधन, ससुराल सिमर का, बालिका वधू, लाल इश्क यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Celebrity masterchef winner gaurav khanna lift trophy reports says anuj education qualification net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • entertainment
  • Gaurav Khanna
  • Indian Television

संबंधित बातम्या

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
1

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
2

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
3

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा
4

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.