Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या सुपरस्टारचा चित्रपट पाहायला गेला, पण घरी परतलाच नाही; चिरंजीवीच्या चाहत्याचा थिएटरमध्येच दुर्देवी अंत

चिरंजीवीचा "माना शंकर वराप्रसाद गारु" हा चित्रपट १२ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, आता दुःखद बातमी समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 13, 2026 | 11:23 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • चिरंजीवीच्या चाहत्याचा थिएटरमध्येच दुर्देवी मृत्यू
  • “माना शंकर वराप्रसाद गारु” पाहताना घेतला अखेरचा श्वास
  • चाहत्यांच्या मृत्यूचे कारण काय?
 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांचा ‘मन शंकर वरप्रसाद गरू’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी हैदराबादमधील एका थिएटरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. चित्रपट पाहताना चिरंजीवीच्या चाहत्यांचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हैदराबादमधील कुकटपल्ली येथील अर्जुन थिएटरमध्ये मेगास्टार चिरंजीवीचा “माना शंकर वराप्रसाद गारु” हा चित्रपट प्रदर्शित होत होता. या कौटुंबिक थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा हा पहिला दिवस होता. चित्रपट पाहताना अचानक एक चाहता बेशुद्ध पडला. आणि त्याने थिएटरमध्येच आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहत अखेरचा श्वास घेतला.

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?

हृदयविकाराच्या झटक्याने चाहत्यांचा मृत्यू

थिएटर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. डॉक्टरांनी चाहत्याला मृत घोषित केले. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय चाचण्यांनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तसेच आता या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या चित्रपटात नयनतारा देखील मुख्य भूमिकेत

“माना शंकर वराप्रसाद गारु” हा अनिल रविपुडी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला तेलुगू अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. साहू गरापती आणि सुष्मिता कोनिडेला यांनी त्याची निर्मिती केली आहे. चिरंजीवी नयनतारा आणि कॅथरीन ट्रेसा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रशांत तमांग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोसळली पत्नी, छोट्या मुलीवरही दुःखाचा डोंगर; पाहा हृदयद्रावक Video

“माना शंकर वराप्रसाद गारु” चित्रपटाचे बजेट

चित्रपटाचे बजेट ₹१०० कोटी असल्याचे समोर आले आहे. १६५ मिनिटांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद, केरळ, मसूरी आणि देहरादून येथे झाले आहे. संगीत भीम्स सेसिरोलियो यांनी दिले आहे. तसेच हा चित्रपट आता सिनेमागृहात किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Chiranjeevi fan dies in hyderabad theatre while watching his film mana sankara varaprasad garu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

प्रशांत तमांग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोसळली पत्नी, छोट्या मुलीवरही दुःखाचा डोंगर; पाहा हृदयद्रावक Video
1

प्रशांत तमांग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोसळली पत्नी, छोट्या मुलीवरही दुःखाचा डोंगर; पाहा हृदयद्रावक Video

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?
2

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप
3

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video
4

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.