Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार खास भूमिका, दिग्दर्शक अपूर्व यांनी केली घोषणा

सलमान खान लवकरच त्याचा नवाकोरा चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, सध्या या चित्रपटाची बाहेर बरीच हवा आहे. आता याचदरम्यान चित्रपटामध्ये अभिनेत्री एन्ट्री झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 10, 2025 | 04:27 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. सलमान आता लवकरच गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याच्या ह्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. अखेर, सलमान खान बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) यामध्ये दिसणार आहे. चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

KD: The Devil चा अ‍ॅक्शनने भरलेला टीझर रिलीज, संजय दत्तच्या ॲक्शनने उडवली खळबळ !

दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केले की अभिनेत्री चित्रांगदा सिंग त्यांच्या आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान यांच्या समवेत मुख्य महिला भूमिकेत झळकणार आहेत. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्रीची देखील सलमान खानसोबत काम करण्याची पहिलीच वेळ आहे. अभिनेत्री देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

गंभीर आणि प्रभावी कथानकांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी चित्रांगदाच्या अभिनयकौशल्याचे कौतुक करत त्याची योग्य निवड असल्याचे सांगितले. “मी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये तिचा अभिनय पाहून खूप प्रभावित झालो होतो. ती संजीवक अभिनय आणि सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे,” असे दिग्दर्शक अपूर्व लखिया म्हणाले आहेत. “सलमान सरांच्या मूक पण ताकदवान भूमिकेला चित्रांगदाची नाजूक पण ठाम उपस्थिती छान प्रकारे पूरक ठरणार आहे.” असे ते म्हणाले आहेत.

परागला येतेय पत्नी शेफालीची आठवण, पुन्हा एकदा भावुक होऊन शेअर केली पोस्ट

चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की अपूर्व लखिया अशा अभिनेत्रीच्या शोधात होते तिच्यामध्ये ताकद, भावनिकता आणि नाजूकपणा यांचा योग्य संतुलित मिलाफ असेल आणि हे सर्व गुण चित्रांगदामध्ये सहज दिसले. विशेषतः इंडिया गेटवर घेतलेल्या तिच्या काही छायाचित्रांनी लखिया यांना भारावून टाकले, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील सहज भावभावना आणि सौंदर्य या भूमिकेची खरी प्रतिमा दर्शवत होती. ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार असून, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. सलमान खानसारखा सुपरस्टार आणि चित्रांगदा सिंग यांची ताज्या जोडीने चाहत्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला आहे.

Web Title: Chitrangada singh will soon be seen in the film battle of galwan with salman khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Sohail Khan On Weight Loss: ५५ वर्षांच्या सोहेल खानचं वजन इतकं का घटलं? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा, म्हणाला…
2

Sohail Khan On Weight Loss: ५५ वर्षांच्या सोहेल खानचं वजन इतकं का घटलं? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा, म्हणाला…

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
3

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
4

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.