Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Coolie’ की ‘War 2’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण आहे पुढे? १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर

१४ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि रजनीकांत यांच्यात मोठी टक्कर दिसून येणार आहे. अमेरिकेत या दोन्ही सुपरस्टारच्या चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. कोणाचे कलेक्शन जास्त आहे? जाणून घेऊया.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 04, 2025 | 04:48 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • १४ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर धमाका
  • ‘Coolie’ की ‘War 2’ ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन
  • ‘Coolie’ की ‘War 2’ ची संपूर्ण स्टारकास्ट

या वर्षीचा स्वातंत्र्यदिन खूप खास ठरणार आहे. १४ ऑगस्ट रोजी दोन मोठे चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देणार आहे. एका बाजूला रजनीकांत यांचा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘कुली’ प्रदर्शित होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा स्पाय युनिव्हर्स अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘वॉर २’ प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत आणि त्यांच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.

अमेरिकेतील अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे काय ?
दोन्ही चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी प्रीमियर बुकिंग आधीच सुरू झाली होती. आता रिलीजपूर्व विक्रीचे आकडे समोर आले आहेत. वृत्तानुसार, रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट उत्तर अमेरिकेत अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत १ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे आणि अमेरिकेत हा चित्रपट ११४७ शोसह ४३० ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता Song Young Kyu यांचे निधन, कारमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

‘वॉर २’ ला ‘कुली’ने टाकले मागे?
‘वॉर २’ चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत फक्त १६८ हजार डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि ५८२ ठिकाणी चित्रपटाचे १५८५ शो बुक झाले आहेत. या अहवालातून हे सिद्ध होते की प्री-बुकिंगच्या बाबतीत, ‘कुली’ सध्या ‘वॉर २’ पेक्षा खूप पुढे आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी हे आकडे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ‘कुली’ची क्रेझ केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात दिसून येत आहे. हा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आधीपासूनच उत्सुक आहेत.

सोनाक्षी सिन्हानंतर सुधीर बाबूचा जबरदस्त लूक रिलीज, आता ‘Jatadhara’ च्या टीझरची चाहत्यांना उत्सुकता

दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट उत्कृष्ट
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा हा चित्रपट खूप खास असणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त नागार्जुन, आमिर खान, श्रुती हासन, सत्यराज आणि उपेंद्र राव सारखे प्रसिद्ध कलाकार ‘कुली’ मध्ये खास भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे, हृतिक रोशन, कियारा अडवाणी, ज्युनियर एनटीआर आणि आशुतोष राणा सारखे कलाकार यशराज स्पाय युनिव्हर्सच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहेत. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणे बाकी आहे? प्रेक्षक कोणाला नंबर १ बनवेल आणि कोणता चित्रपट जास्त कमाई करेल हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

 

Web Title: Coolie war 2 north america advance booking collection rajinikanth beats hrithik roshan film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • entertainment
  • hritik roshan
  • Rajinikanth

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: गौहर खान ‘विकेंड का वॉर’ला ‘बिग बॉस’च्या घरात करणार एन्ट्री, ‘या’ स्पर्धकांचा घेणार क्लास
1

Bigg Boss 19: गौहर खान ‘विकेंड का वॉर’ला ‘बिग बॉस’च्या घरात करणार एन्ट्री, ‘या’ स्पर्धकांचा घेणार क्लास

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक
2

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई
3

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन
4

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.