Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुंबईत गुदमरतेय…” दीपिका पदुकोणने मुंबईच्या खराब हवेबद्दल व्यक्त केली चिंता; पोस्ट शेअर करत म्हणाली…

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर मुंबईतील खराब AQI बद्दल चिंता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये बीएमसीला टॅग करत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 03:07 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दीपिका पादुकोणने मुंबईच्या वातावरणाबद्दल मांडले मत
  • दीपिका पादुकोण पोस्ट चर्चेत
  • दीपिका पादुकोणचे आगामी चित्रपट
 

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांबाबत आणि कामासंदर्भात सतत नवी माहिती समोर येत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिची चर्चा रंगली आहे. दीपिकाने मुंबईतील खराब हवा गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने कारवाई करण्यासाठी तिने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडेही आवाहन केले आहे.

“बॉलिवूडपेक्षा जास्त पैसा..”, राजीव अदातिया १० लाख रुपयांमध्ये विकतोय LPG सिलेंडर, पोस्ट करत म्हणाला, ”गॅस विकण्यात…”

दीपिका पादुकोणने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) चा स्क्रीनशॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये वाढलेले प्रदूषण दिसत असल्याने अभिनेत्रीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. “हे शहर आणि इथे राहणारे लोक श्वास गुदमरत आहे. हे कसं योग्य आहे?” असे अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अभिनेत्रीने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ला देखील या पोस्टमध्ये मेंशन केले आहे. यापूर्वीही या मुद्द्यावर सैयामी खेर आणि रिचा चड्डा यांनीही चिंता व्यक्त केली होती.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

दीपिका पादुकोण पोस्ट चर्चेत

दरम्यान, दीपिका पादुकोण यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका बॉलीवूडमधील मोठं नाव असल्याने तिच्या कोणत्याही पोस्टला चाहत्यांकडून त्वरित प्रतिसाद मिळतो आणि ती काही क्षणांतच व्हायरल होते. प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर दीपिका गेली जवळपास १९ वर्षे बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत. २००७ साली त्यांनी शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देत बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

‘Main Wapas Aaunga’चा टीझर रिलीज; Diljit Dosanjh सोबत ‘या’ अभिनेत्रीने घेतली एन्ट्री

दीपिका पादुकोणचे आगामी चित्रपट

दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती अ‍ॅटली दिग्दर्शित एका शीर्षक नसलेल्या चित्रपटाचा भाग आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनचा वाढदिवस ८ एप्रिल रोजी आहे. असे मानले जाते की निर्माते त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे शीर्षक जाहीर करतील. याव्यतिरिक्त, दीपिका या वर्षी शाहरुख खानसोबत “किंग” नावाच्या चित्रपटात दिसणार आहे, जो २४ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहेत.

Web Title: Deepika expressed concern over the bad air quality in mumbai shares post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Bollywood
  • Deepika Padukone
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.