Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2: रजनीकांत यांचे कौतुक ऐकून भावूक झाला Aditya Dhar; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना

'धुरंधर २' ने प्रदर्शित झाल्यापासून देशभरात खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाच्या यादीत आता रजनीकांत यांच्या नावाचीही भर पडली आहे. सुपरस्टार रजनीकांत काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 09:55 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रजनीकांत यांनी ‘धुरंधर २’ चे केले कौतुक
  • रजनीकांत यांचे कौतुक ऐकून आदित्य धर भावुक
  • चित्रपटाबद्दल काय म्हणाले रजनीकांत?
 

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या कमाईसोबतच त्याच्या कथेचीही चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. सामान्य लोकांसोबतच, कलाकारही ‘धुरंधर २’ या चित्रपटाचे चाहते झाले आहेत. आता चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाच्या यादीत रजनीकांत यांच्या नावाचीही भर पडली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांचे खूप कौतुक केले होते. आता दिग्दर्शकाने रजनीकांत यांच्या या पोस्टवर आदित्य धर भावुक होताना दिसला आहे.

एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट

आदित्य धरने भावुक होऊन दिले प्रत्युत्तर

सुपरस्टार रजनीकांत यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आदित्य धर यांच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी या चित्रपटाला “प्रत्येक भारतीयाने पाहिलाच पाहिजे” असे म्हटले आहे. रजनीकांत यांनी लिहिले, “काय चित्रपट आहे, आदित्य धर, बॉक्स ऑफिसचे जनक! रणवीर आणि संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पाहिलाच पाहिजे असा चित्रपट. जय हिंद.”

तसेच रजनीकांत यांच्या कौतुकाला उत्तर देताना आदित्यने लिहिले, “सर, आम्ही सर्वजण ‘मनोरंजन’ एकाच मापदंडाने मोजत मोठे झालो ते म्हणजे तुम्ही. अनेक दशकांपासून, तुम्ही आम्हाला शिट्टी वाजवायला, हसायला, रडायला लावले आहे आणि आमच्यापेक्षा मोठे असल्याची जाणीव करून दिली आहे, आणि आजही तुम्ही त्याच दिमाखात हे करत आहात. हीच तर जादू आहे. तुम्ही ‘धुरंधर २’ ला ‘पाहिलाच पाहिजे’ असे म्हणणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘सुपरस्टार’ क्षण आहे. ज्या माणसाने आम्हाला नेहमी मोठी स्वप्ने पाहायला शिकवले, त्यांच्याकडून मिळालेला हा आशीर्वादच वाटतो. शब्दातीत आभारी आहे, सर. जय हिंद.” आदित्य धरची पोस्ट व्हायरल होत आहे.

BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन

चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ च्या निर्मात्यांनी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच आपला खर्च वसूल केला. रणवीर सिंगसोबत ‘धुरंधर’ चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल हे कलाकारही आहेत. ‘धुरंधर २’ आता पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Dhurandhar 2 aditya dhar was overwhelmed by rajinikanths praise became emotional and wrote his heart out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rajinikanth

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.