Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि रणवीर सिंग यांच्या 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाच दिवस झाले आहेत. पाचव्या दिवशी 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 08:59 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Dhurandhar 2 ने गाठला ५०० कोटींचा टप्पा
  • जाणून घ्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन
  • चित्रपटाचे बजेट किती?
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून, नवीन आकडेवारी समोर येत आहे. ‘धुरंधर २’ पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अशातच या चित्रपटाची एकूण कमाई आता आपण जाणून घेणार आहोत.

एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट

ओलांडला ५०० कोटींचा टप्पा

अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट पुन्हा एकदा त्याच्या कमाईमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सॅकनिल्कच्या (Sacnilk) एका अहवालानुसार, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६५ कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ५१९.१२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चाहते आणि निर्माते दोघेही या कमाईमुळे खूप आनंदी आहेत. परंतु, हे आकडे अंदाजित आहेत, वास्तविक आकडेवारी बदलू शकते.

‘धुरंधर २’ ची जगभरातील कमाई

आता आपण ‘धुरंधर २’ या चित्रपटाच्या परदेशातील कमाई आणि जगभरातील कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात एकूण अंदाजे ₹१४९.३२ कोटींची कमाई केली आहे. जगभरातील आकडेवारी पाहता, चित्रपटाने अंदाजे ₹६९१.३२ कोटींची (ग्रॉस) कमाई केली आहे. याचा अर्थ, हा चित्रपट ₹७०० कोटींची कमाई करण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे.

‘कुमारी गंगूबाई’ ते ‘अगं अगं सुनबाई! निर्मिती सावंत यांच्या ‘या’ 5 आयकॉनिक भूमिका तुम्ही पाहिल्या आहेत का?

चित्रपटाचे बजेट किती?

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ च्या निर्मात्यांनी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच आपला खर्च वसूल केला. रणवीर सिंगसोबत ‘धुरंधर’ चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल हे कलाकारही आहेत. ‘धुरंधर २’ आता पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title: Dhurandhar 2 box office collection ranveer singh movie cross 500 crore bench mark on 5th day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.