Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BO Collection: Dhurandhar 2 चा ईदला धमाका! रणवीर सिंगच्या चित्रपटाची 300 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री

आदित्य धरचा चित्रपट 'धुरंधर २' देश-विदेशात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या दमदार कमाईने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने ईदला किती कमाई केली जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 10:07 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Dhurandhar 2 चा ईदला धमाका
  • चित्रपटाची 300 कोटी क्लबमध्ये एन्ट्री
  • Dhurandhar 2 ची एकूण कमाई?
 

आदित्य धरचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट देश-विदेशात चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असले तरी, त्याची क्रेझ अजूनही शिगेला पोहोचली आहे. या तिन्ही दिवसांत चित्रपटाच्या कमाईने वेग घेतला असून, हा चित्रपट सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहेत. रणवीर सिंग आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने, तसेच आदित्य धरच्या दिग्दर्शनाने, ‘धुरंधर २’ ला तीन दिवसांत ३०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचवले आहे. तसेच या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमध्ये ८ तासांच्या शिफ्टवरून वाद सुरूच, मोहित सूरींचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर रंगली चर्चा

तिसऱ्या दिवशी, ‘धुरंधर २’ ने २०,९१७ शोजमधून ₹११३.०० कोटींची कमाई केली आहे. यामुळे, चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹४०४.५४ कोटी आणि एकूण नेट कलेक्शन ₹३३९.२७ कोटींवर पोहोचले आहे. तसेच परदेशात, चित्रपटाने ₹९६.५० कोटींची एकूण कमाई केली असून, त्यामुळे त्याचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹५०१.०४ कोटींवर पोहोचले आहे. सिनेमागृहात हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे.

काल, संपूर्ण जगाने ईदचा सण साजरा केला, ज्यामुळे ‘धुरंधर २’ ला प्रचंड फायदा झाला आणि त्याच्या कमाईत मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. पहिल्या दिवशी ४३ कोटी, तर दुसऱ्या दिवशी १०२.५५ कोटी आणि ८०.७२ कोटींची कमाई केली. ‘धुरंधर २’ ने आपल्या कमाईने केवळ एकाच नव्हे, तर ७ चित्रपटांचा विक्रमही मोडला, ज्यामध्ये पुष्पा २, केजीएफ २, दंगल, जवान, बाहुबली २ आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…

तसेच आता आज रविवारी ‘धुरंधर २’ किती कोटींची कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अल्लू अर्जुन, विजय देवराकोंडा आणि रवी तेजा यांच्यासह अनेक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी आणि जनतेचा असा विश्वास आहे की ‘धुरंधर २’ हा भाजपच्या बाजूने केलेला एक प्रचारपट आहे. तसेच या चित्रपट कथा तगडी अजून, ‘धुरंधर’ नंतर चाहते आता ‘धुरंधर २’ साठी वेडे झाले आहेत.

Web Title: Dhurandhar 2 box office day 3 ranveer singh movie enter in 300 crore club on saturday occasion of eid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.