Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBFC ने ‘Dhurandhar 2’ मधील 21 सीन केले कट; नोटबंदीची चुकीची तारीख, हिंसक सीन्‍सवर चालवली कात्री

सेन्सॉर बोर्डाने रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या स्पाय ॲक्शन सिक्वेलमध्ये एकूण २१ कट्स आणि एडिट्स केल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या एकूण रनटाइममधून १.३४ मिनिटांचे सीन आता कमी करण्यात आली आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CBFC ने ‘Dhurandhar 2’ मधील 21 सीन केले कट
  • नोटबंदीची चुकीची तारीख केली कट
  • हिंसक सीन्‍सवर चालवली कात्री
 

रणवीर सिंग अभिनीत ‘Dhurandhar 2: The Revenge’चा प्रीमियर शो बुधवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. तर हा चित्रपट अधिकृतपणे गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. दमदार अ‍ॅडव्हान्स बुकिंगसह थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ (एडल्ट) प्रमाणपत्रासह रिलीजची परवानगी दिली आहे.

भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC)ने या चित्रपटात तब्बल २१ सीनवर कात्री चालवली आहे. यामध्ये काही हिंसक दृश्यांची लांबी कमी करण्यात आली आहे, तर काही संवाद आणि शिवीगाळ असलेले शब्द बदलण्यात आले आहेत. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात एकूण १ मिनिट ३४ सेकंदांचे सीन कापण्यात आले असून, सुमारे २५ सेकंदांचे काही सीन एडिट करण्यात आले आहेत. या बदलांनंतर चित्रपटाचा रनटाइम आता २२९.०६ मिनिटे म्हणजेच ३ तास ४९ मिनिटे ०६ सेकंद इतका झाला आहे.

हृतिक रोशनची नवीन सुरुवात; ईशान रोशनसोबत केली मोठी घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘Dhurandhar: The Revenge’ हा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘Dhurandhar Part 1’चा सिक्वेल आहे.

‘Dhurandhar 2’ हा चित्रपट आता भारतीय सिनेमातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त रनटाईम असलेला चित्रपट ठरला आहे. या यादीत सर्वात लांब चित्रपटाचा विक्रम LOC: Kargil या चित्रपटाच्या नावावर आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता आणि त्याची लांबी ४ तास १५ मिनिटे इतकी होती. यानंतर मेरा नाम जोकर आणि संगम या चित्रपटांचा क्रम लागतो. तर या यादीत पाचव्या क्रमांकावर आमिर खान यांचा ‘लगान’ हा चित्रपट असून, त्याचा रनटाईम ३ तास ४४ मिनिटे आहे.

”मृत्यूच्या वेळी खिशात फक्त ३० रुपये…, ”, फराह खानने वडिलांच्या आर्थिक संघर्षाचा सांगितला अनुभव

Sacnilk च्या अहवालानुसार, ‘Dhurandhar: The Revenge’च्या १२,४२२ प्रीमियर शोजसाठी बुधवारी सकाळपर्यंत सुमारे ९,९०,५०० तिकीटांची विक्री झाली आहे. या तिकीट विक्रीतून चित्रपटाने ४२.७१ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून एकूण ४७.९१ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन झाले आहे. जवळपास सर्वच शो हाऊसफुल असल्यामुळे ऑन-साइट बुकिंगची शक्यता खूपच कमी आहे. अंदाजानुसार, रणवीर सिंगचा हा चित्रपट प्रीमियर शोजमधून देशांतर्गत सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन सहज करू शकतो.

 

Web Title: Dhurandhar 2 full list of censor board cuts and edits 21 scenes dialogues trimmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.