Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nehal Chudasama : आणखीन एक अभिनेत्री अडकली लग्नबंधनात? चर्चेला आले उधाण, त्यात समोर आला एक ट्विस्ट

अभिनेत्री व मॉडेल Nehal Chudasama सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नवरीच्या वेशातील तिचे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, पोस्टमध्ये वराचा फोटो नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 09, 2026 | 04:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चाहत्यांमध्ये आणि काही अभिनेत्यांमध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच होता.
  • सगळं सत्य आणि ‘तो’ Twist समोर आला आहे.
  • गाण्यात Nehal Chudasama तसेच स्वतः QARAN झळकला आहे.
Nehal Chudasama हे नाव आपल्यातील अनेकांनी नक्कीच कधीना कधी ऐकले असेल. Nehal Chudasama अभिनेत्री असून फॅशन क्षेत्रातही प्रसिद्ध आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात त्यांचे मोठे नाव असून 2018 साली तिने Miss Diva Universe 2018 हा किताब आपल्या नाव करून घेतला. हल्लीच, Bigg Boss 19 मध्ये Nehal झळकली होती. त्यामुळे तिच्या प्रसिद्धीबाबत प्रश्नच नाही. परंतु, तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ती सध्या चर्चेत आली आहे.

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण

काय होती पोस्ट?

Nehal Chudasama ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने नटापटा केला आहे. परंतु, या पोस्टमध्ये अभिनेत्री अगदी नव्या नवरीसारखी नटली आहे. त्यामुळे अभिनेत्रीला केवळ तिच्या चाहत्यांनीच नाही तर सिनेक्षेत्रातील मोठमोठ्या अभिनेत्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत तसेच वैवाहिक आयुष्यासाठी अभिनंदन केले आहे. परंतु, या दरम्यान नेहलने एक मोठा ट्विस्ट दिला आहे. तिने कॅप्शनमध्ये ‘Still processing this day’ असे नमूद केले आहे. तसेच वराचे फोटो शेअर केले नाहीत, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि काही अभिनेत्यांमध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच होता.

काय आहे सत्य?

त्या पोस्टनंतर आज पुन्हा एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सगळं सत्य आणि ‘तो’ Twist समोर आला आहे. त्यामध्ये ती त्याच नवरीच्या वेशात आहे परंतु कॅप्शनमध्ये ‘“Qinniya Soni” उद्या येणार!’ असे नमूद केले आहे, जे पाहून सत्य उलगडले आहे. एकंदरीत, Nehal Chudasama ने नव्या गाण्यासाठी हा look केला आहे, तसेच त्याचे photos शेअर केले आहेत.

‘सरकटे Weds चव्हाण’ अनुष्का आणि निखिलच्या लग्नाची पत्रिका आली समोर! ‘या’ शुभमुहूर्तवार योजिले लग्न

अभिनेत्रीचं नवंकोरं गाणं!

अभिनेत्रीचं लग्नावर आधारित गाणं Qinniya Soni आता तिच्या चाहत्यांना ऐकता तसेच पाहता येणार आहे. QARAN या गाण्याचा गायक, गीतकार तसेच त्यानेच या गाण्याला संगीताने बद्ध केले आहे. गाण्यात Nehal Chudasama तसेच स्वतः QARAN झळकला आहे.

Web Title: Did nehal chudasama actually go to get married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • latest news
  • Wedding

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk  : 20 जुलैला काय होणार? रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पहिले आवाहन
1

Sonam Wangchuk : 20 जुलैला काय होणार? रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पहिले आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.