Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

इमरान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "आवारापन २" चे चित्रीकरण सुरू झाले आहे. निर्मात्यांनी या आगामी चित्रपटाबद्दल स्वतः माहिती शेअर केली आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 29, 2025 | 02:42 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • इमरान हाश्मीच्या “आवारापन २” शूटिंग सुरु
  • निर्मत्यानी शेअर केली आनंदाची माहिती
  • कधी प्रदर्शित होणार “आवारापन २” ?

अभिनेता इमरान हाश्मीचा बहुप्रतिक्षित चित्रपट “आवारापन २” चे चित्रीकरण सुरू झाले आहे. “आवारापन” च्या जवळपास १८ वर्षांनंतर, निर्माते त्याचा सिक्वेल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. इमरान हाश्मीने आज चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले. निर्माते आणि इमरान हाश्मी यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शॉटचा फोटो शेअर केला. तसेच या चित्रपटासाठी आता इमरान हाश्मीचे चाहते उत्सुक झाले आहेत.

Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट

“आवारापन २”चे शूटिंग सुरु
नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी यांनी लिहिलेला, “आवारापन २” विशेष फिल्म्स अंतर्गत विशेष भट्ट निर्मित करत आहेत. सध्या बँकॉकमध्ये पहिले शूटिंग शेड्यूल सुरु झाले आहे. इमरान हाश्मी आणि निर्माता विशेष भट्ट यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. आता, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीबद्दल माहिती शेअर केली आहे. तसेच ही पोस्ट पाहून चाहते त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

 

चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत
हा चित्रपट शिवमचा “आवारापन” मधील प्रवास पुढे घेऊन येणार आहे की निर्माते दुसऱ्या भागात नवीन कथा सादर करतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण त्यांनी वारंवार “आवारापन” चा सिक्वेल बनवण्याची मागणी केली आहे. निर्मात्यांनी इमरान हाश्मीच्या वाढदिवशी “आवारापन २” ची घोषणा केली तेव्हा चाहते खूप उत्सुक होते. “आवारापन २” चे चित्रीकरण सुरू असल्याने, चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे. “आवारापन २” ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या-आराध्याची एंट्री; भावूक चाहतीचे अश्रू पुसताना व्हिडीओ व्हायरल

“आवारापन” २००७ मध्ये प्रदर्शित झाला
“आवारापन” चे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. इमरान हाश्मी व्यतिरिक्त, या चित्रपटात आशुतोष राणा, श्रिया सरन, मृणालिनी शर्मा आणि पूरब कोहली यांनीही मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नव्हता, परंतु नंतर तो लोकप्रिय झाला. त्याची गाणी आजही लोकप्रिय आहेत. आता “आवारापन २” चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Emraan hashmi starts shooting of his much awaited upcoming movies awarapan 2 makers shares muhurt shot photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट
1

Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई
2

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
3

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप
4

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.