Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranga is back ! फहाद फासिलने ‘Aavesham 2’ची केली घोषणा, चाहते उत्सुक; कधी होणार चित्रपट रिलीज?

ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात फहद फासिल रंगा या भूमिकेत पुन्हा परतला आहे. फहदने एका इव्हेंटमध्ये 'अवेशम 2' ची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे, आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 09, 2026 | 08:37 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • फहाद फासिल रंगाच्या भूमिकेत परतणार
  • ‘Aavesham 2’ची केली घोषणा
  • चित्रपट कधी होणार रिलीज?
 

फहादने एका इव्हेंटमध्ये ‘अवेशम 2’ ची घोषणा केली आहे, या कार्यक्रमादरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासिलच्या ‘आवेशम २’ चित्रपटाची घोषणा अभिनेत्याने स्वतः केली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, चाहते त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता हा अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटाची रिलीज डेट स्वतः फहादने जाहीर केली आहे. २०२७ किंवा २०२८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अभिनेता फहाद फासिलने “सूरिया ४७” चित्रपटाच्या एका भव्य कार्यक्रमात त्याच्या आगामी ‘आवेशम २’ चित्रपटाची घोषणा केली. त्याने सांगितले की हा चित्रपट २०२७ किंवा २०२८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘आवेशम’ चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या सिक्वेलसाठी खूप उत्सुक आहेत. ‘आवेशम’ हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

‘आवेशम’ चित्रपटाला मिळाला भरभरून प्रतिसाद

‘आवेशम’ हा एक अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये फहाद फासिलने रंगा नावाच्या गुंडाची भूमिका केली होती. त्याची भूमिका शक्तिशाली आणि मजेदार आहे. चित्रपटात हिप्स्टर, मिथुन जय शंकर यांसारख्या कलाकारांच्याही भूमिका होत्या. दिग्दर्शक जिथू माधवन यांनी हा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला. चित्रपटाला चाहत्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला, समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. जगभरात या चित्रपटाने १५५-१५६ कोटींपेक्षा जास्त आणि भारतात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. सुशीन श्यामचे संगीत आणि नृत्याचे मूव्ह देखील व्हायरल झाले. चाहते अजूनही रंगाच्या संवाद आणि शैलीबद्दल बोलतात. हा २०२४ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

 

#FahadhFaasil: “#Aavesham2 Will Definitely happen. Either 2027 or 2028🔥”
Ranga is Back🤩
So it seems JeethuMadhavan will complete #Suriya47 & then he’ll immediately move on to the work of Aavesham2🤞 pic.twitter.com/K7EQTveePq — AmuthaBharathi (@CinemaWithAB) February 8, 2026

‘आवेशम २’ ची चाहत्यांना उत्सुकता

‘आवेशम २’चे चाहते त्याच्या आगामी सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. रंगाचे पात्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. काही वृत्तांनुसार चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू असल्याचे समजले आहे. साजिन गोपू यांनीही सिक्वेलबद्दल चाहत्यांना संकेत दिले आहेत. आता सर्वांना या चित्रपटाची नवीन कथा काय असेल? याची उत्सुकता आहे. रंगा पुन्हा एकदा अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा धमाका घेऊन परतणार आहे.

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

‘आवेशम २’ चे शूटिंग २०२७ किंवा २०२८ मध्ये सुरू होऊ शकते, त्यामुळे रिलीज देखील त्याच सुमारास होणार आहे. असे फहाद फासिल यांनी सांगितले. परंतु या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अचूक तारीख ठरलेली नाही, परंतु लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची अपेक्षित आहे. चाहत्यांना चित्रपटासाठी थोडा जास्त वेळ वाट पहावी लागणार आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही ब्लॉकबस्टर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Fahadh faasil announced aavesham 2 movie sequel shooting update malayalam action comedy films

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • entertainment
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
1

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
2

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे
3

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे

Cricket League : मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण
4

Cricket League : मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.