Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’मध्ये सोशल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार!

प्रसिद्ध असणारे नवभारत प्रेस येत्या 26 सप्टेंबरला विक्रोळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये 'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड' साजरा करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम खूप खास ठरणार असून या सोहळ्यात अनेक सोशल मीडियावरील प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. हा 'इंफ्लुन्सर अवॉर्ड' कलाकारांच्या चाहत्यांना खुश करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 25, 2024 | 02:30 PM
'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड'मध्ये सोशल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड'मध्ये सोशल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवभारत प्रेस येत्या २६ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’- सोशल अँड एक्सिलेन्स हा भव्य कार्यक्रम सोहळा साजरा करणार आहे. मुंबईमधील विक्रोळी परिसरातील ‘ताज द टीस’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच सोशल आणि डिजिटल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’- सोशल अँड एक्सिलेन्स या कार्क्रमाचा उत्साहात महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी होणार आहेत. या समारंभाच्या यादीत अनेक मंत्री, कलाकार यांच्या नावाचा समावेश आहे.

याचरम्यान, ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, भाजपचे मुंबई अध्यक्ष एडवोकेट आशिष शेलार आणि शिवसेनाचे खासदार श्रीकांत शिंदे या सगळ्यांची कार्यक्रमात खास हजेरी लागणार आहे. हा कार्यक्रम सोशल आणि डिजिटल मीडियावर खूप प्रभाव पडणार आहे. नवभारतची नुकतीच पहिली सुरुवात असून, हा सोहळा पुढच्या पिढीसाठी, समाजासाठी आणि लोकांसाठी नव्या क्षेत्रातील संधीचा मार्ग ठरणार आहे. लोकांचा सोशल आणि डिजिटल मीडियावरील होणारे परस्पर संवाद हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. इमोटार लिमिटेड आणि अपोलो हॉस्पिटल प्रस्तुत हा सोहळा पार पडणार आहे. रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी ९१.१ FM आणि ओउटडोर पार्टनर वैलोप एडवरटायजिंग आहे.

विभिन्न क्षेत्रातील कलाकारांना दिले जाणार पुरस्कार
‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ सोहळ्यात अनेक विभिन्न क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल मीडियावरील जे इन्फ्लुएन्सर लोकांचे विचार आणि समाज सुधारण्याचा संदेश देत आहेत त्या कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी पुढील क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर कलाकारांना हे पुरस्कार जाहीर होणार आहेत- स्टार इन्फ्लुएन्सर, लेखक, ऑटोमोटिव्ह अँड एव्हिएशन, सपोर्ट, कॉमेडी, अध्यात्म आणि जोतिष, इंफोटेंमेंट, बॉडी पॉसिटीव्हिटी, एंटरटेनमेंट, फॅशन, लाईफस्टाईल , ब्युटी, बँकिंग, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी, गेमिंग, आर्ट, न्युज जर्नालिस्ट, पैपाराझी म्युजिक, फूड, डान्स, हेल्थ, हिटनेस, वेलनेस यासगळ्यांसाठी या पुरस्कार सोहळ्यात नामांकन आहे.

हे देखील वाचा- सोनू सूद पुन्हा ठरला ‘मसीहा’, बेबी सेहरीश फातिमाला दिला आधार

‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ सोहळ्या बाबत आणखी माहितीसाठी वेबसाईट पहा.

Web Title: Famous artists on social media will participate in the navbharat influential awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन
1

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.