Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anik Dutta Death : सिनेसृष्टीचे मोठे नुकसान; सहाव्या मजल्यावरून कोसळून प्रसिद्ध फिल्ममेकरचे निधन! कोलकात्यात घडली दुर्घटना

बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक Anik Dutta यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोलकात्यातील राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 07:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
  • त्यांनी दिग्दर्शकासोबत गीतकार आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले होते.
  • शवाचे शवविच्छेदन 28 मे रोजी करण्यात येणार
भारतीय सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी पडली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाली सिनेमाविश्वाने एक अष्टपैलू फिल्ममेकर गमावला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते Anik Dutta यांनी वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. कोलकाता येथे स्थित त्यांच्या राहत्या घरी दुर्दैवी घटना      घडली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलकडे हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले. यादरम्यान, त्यांचे निधन झाले.

Aakhri Sawal मधून निखिल नंदा यांनी रचला इतिहास! The Kerala Story, Dhurandhar सारख्या निर्भीड चित्रपटांच्या मालिकेत स्थान

या घटनेनंतर कोलकाता पोलिसांच्या होमिसाईड विभागाने घटनास्थळाची पहाणी केली आहे. हे प्रकरण नक्की अपघात होता की कटकारस्थान की आणखीन काही? याचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या शवाचे शवविच्छेदन 28 मे रोजी करण्यात येणार आहे. तसेच उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Anik Dutta यांनी २०१२ मध्ये Bhooter Bhabishyat या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी दिग्दर्शनासोबतच कथा आणि पटकथा लेखनाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी Astonishing Lamp, Meghnadbodh Rohoshyo, Bhobishyoter Bhoot, Borunbabur Bondhu, Aparajito आणि Joto Kando Kolkatatei यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील! 

विशेष म्हणजे Aparajito या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शकासोबत गीतकार आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले होते. या चित्रपटाला २०२२ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सध्या ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम करत होते. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे हे काम अधुरे राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Famous bengali filmmaker ankit dutta passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Death
  • Death Case

संबंधित बातम्या

एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू; मोठ्या भावाने जग सोडताच लहान भावानेही सोडले प्राण
1

एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू; मोठ्या भावाने जग सोडताच लहान भावानेही सोडले प्राण

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त
2

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू
3

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

Yasmin Shaikh : भाषाशास्त्रातला हिरा हरपला! प्रा. यास्मिन शेख यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4

Yasmin Shaikh : भाषाशास्त्रातला हिरा हरपला! प्रा. यास्मिन शेख यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.