जिवलगांनी दिलेली साडी नेसून छाया कदम Cannes 2025 मध्ये अवतरल्या (फोटो सौजन्य - Instagram)
अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतेच त्यांचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. अभिनेत्रीची साडी तिच्यावर खूपच शोभून दिसत आहे.
अभिनेत्री छाया कदम यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रंगीबेरंगी सोनेरी साडी परिधान केली आहे. तसेच साडी तिच्यावर खूप सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री छाया कदम यांनी या साडीवर साधा मेकअप आणि गळ्यात एक सुंदर सोनेरी चैन घातली आहे. तसेच त्यांनी केसांचा अंबाडा बांधून केसरी गजरा लावून त्यांनी हा लुक पूर्ण केला आहे.
छाया कदम यांचा हा संपूर्ण लुक खूप मोहक आहे. त्यांचे फोटो पाहून चाहते त्यांना कंमेंट करत आहेत. अभिनेत्रीने वेगवेगळे पोज देऊन फोटोशूट केले आहे.
तसेच या साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी छाया कदम यांनी कपाळावर चंद्रकोर टिकली देखील लावली. त्यांचा हा साधा आणि मोहक लुक चाहत्यांना आवडला आहे.