Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

अभिनेता शिव ठाकरे संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे त्याच्या मुंबईतील घराला सकाळी आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2025 | 03:38 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

रोडीज आणि बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे याच्या गोरेगाव येथील निवासस्थानी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या टीमने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अभिनेता सुरक्षित आहे. आणि त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून आगीमुळे शिव ठाकरेच्या घराचं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

आगीचा फटका कोलते पाटील व्हर्वे इमारतीतील त्याच्या निवासस्थानाला बसला असून, या आगीत त्याच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीत कुणालाही इजा झाली नाही, मात्र त्याच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरातील फर्निचरसह इतर काही सामान या आगीत जळून नष्ट झाले आहे.

अद्याप या आगीच्या घटनेबद्दल शिव ठाकरेची काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो आपले अनेक फोटो-व्हिडिओ आणि आपल्या कुटुंबाशी संबंधित फोटो-व्हिडिओ नियमितपणे शेअर करताना दिसतो.अशातच, मुंबईतील त्याच्या राहत्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये मोठा चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर विरल भयानी आणि टेली मसाला या अकाउंटद्वारे आगीचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. सुदैवाने, अभिनेता सुरक्षित आहे आणि अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.


७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

या घटनेबद्दल त्याच्या टीमनेही एक निवेदन जारी केले आहे. अधिकृत पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “@shivthakare9 याच्या मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व इमारतीतील निवासस्थानी आज सकाळी आग लागल्याने एक अपघात झाला. या घटनेत अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु घराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Bigg Boss 19 family week : पत्नी आकांक्षाला पाहून गौरव खन्ना झाला रोमँटिक, मारली मिठी! अमाल मलिकने उडवली खिल्ली

 

Web Title: Fire breaks out at shiv thakare residence actor is safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Fire
  • Mumbai

संबंधित बातम्या

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
1

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?
2

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
3

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
4

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.