Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur मध्ये झळकणार Girls Power! ‘बीना त्रिपाठी आणि गोलूच्या भूमिकांमुळे ‘मिर्झापूर’ पुन्हा चर्चेत

.टीव्ही सीरिजमधील गाजलेली कथा आता मोठ्या पडद्यावर अधिक विस्तारित स्वरूपात पाहायला मिळणार असून, चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट ‘मिर्झापूर’च्या विश्वाला एका नव्या उंच

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 05:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारताच्या सर्वाधिक आयकॉनिक आणि प्रेक्षकप्रिय क्राइम सागांपैकी एक असलेली मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे.‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा या लोकप्रिय फ्रँचायझीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अध्याय ठरणार असून, तो ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अधिक भव्य स्केल, तीव्र इंटेन्सिटी आणि सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देत आहे.टीव्ही सीरिजमधील गाजलेली कथा आता मोठ्या पडद्यावर अधिक विस्तारित स्वरूपात पाहायला मिळणार असून, चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट ‘मिर्झापूर’च्या विश्वाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.

थिएटरमधील अनुभव लक्षात घेऊन प्रत्येक पात्र, प्रत्येक सीन आणि प्रत्येक डायलॉग यांना आधीपेक्षा अधिक प्रभावी बनवण्यात आले आहे. यात जुन्या आयकॉनिक पात्रांसोबत काही नवीन चेहरेही दिसणार आहेत, जे कथेला आणखी गहिरेपणा देतील. प्रचंड फॅन फॉलोइंग आणि हाय-स्टेक ड्रामासह, हा चित्रपट एका नव्या फॉरमॅटमध्ये एक जबरदस्त अध्याय सादर करण्याचं वचन देतो.

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश

इंडिपेंडेंट इंडस्ट्री सोर्सनुसार, मिर्झापूर या लोकप्रिय सीरिजने नेहमीच बीना त्रिपाठी, गोलू आणि स्वीटी यांसारख्या दमदार महिला पात्रांमुळे प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीना त्रिपाठीपासून गोलूपर्यंत या पात्रांनी पुरुषप्रधान कथानकातही स्वतःची ठळक छाप सोडली आहे.

Jai Jai Swami Samarth:भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी, ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये थरारक वळण; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

आता हीच कथा मोठ्या पडद्यावर येत असून ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये अजून नवीन महिला पात्रांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्योगातील माहितीनुसार, चित्रपटात कथानक आणखी विस्तारत असून नवीन आणि प्रभावी महिला व्यक्तिरेखा जोडल्या जाऊ शकतात, ज्यामुळे संघर्ष आणि सत्तासमीकरण अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे .

म्हणजेच, आधीच गाजलेल्या स्त्री पात्रांसोबत आता नव्या पात्रांची भर पडली तर ‘मिर्झापूर’चे जग आणखी मोठे आणि अधिक शक्तिशाली होणार हे निश्चित मानले जात आहे.

Web Title: Girls power shines in mirzapur the characters of bina tripathi and golu bring the series back into the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”
1

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक
2

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.