Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पा मोरया! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान सुनीता- गोविंदा पुन्हा एकत्र, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

बुधवारी, गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता मीडियासमोर एकत्र दिसले. यावेळी दोघांनीही सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने मुलांसाठी लोकांकडून आशीर्वादही मागितले.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 27, 2025 | 04:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनीता- गोविंदा पुन्हा एकत्र
  • दोघांनीही चाहत्यांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
  • घटस्फोटाच्या अफवांबद्दल काय म्हणाली सुनीता?

बुधवारी, गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता मीडियासमोर एकत्र दिसले. यावेळी दोघांनीही सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या मुलांसाठी टीना आणि यशसाठी लोकांकडून आशीर्वादही मागितले. तसेच दोघेही मीडिया समोर बोलताना आनंदी दिसले. आता या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bigg Boss 19: डाळीवरून ‘बिग बॉस’च्या घरात भांडण, कुटुंबातील सदस्य गौरव खन्नासोबत भिडले; नक्की काय घडले?

आपण सर्वजण एकत्र राहतो – गोविंदा
गणेश चतुर्थीनिमित्त माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, ‘यापेक्षा खास काहीही असू शकत नाही. जेव्हा आपल्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो तेव्हा कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात आणि दुःख नाहीसे होते. आपण सर्वजण शांतीने एकत्र राहावे अशी आपण प्रार्थना करतो. आपण सर्वजण असेच एकत्र राहू.’ असे म्हणून अभिनेता सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो.

 

VIDEO | Mumbai: Bollywood actor Govinda celebrates Ganesh Chaturthi with his wife Sunita. Speaking to reporters, the actor said, “There is nothing more special than this. When Lord Ganesha bestows his blessings, the hardships of the family are removed, and sorrow is taken… pic.twitter.com/YjYjR3rmCl

— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2025

अभिनेत्याने मुलांसाठी आशीर्वाद माघितला
या खास प्रसंगी, गोविंदाने त्याच्या मुलांचा टीना आणि यशचाही उल्लेख केला. तो म्हणाला, ‘मला विशेषतः यश आणि टीना यांच्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. मी त्यांच्या यशासाठी भगवान गणेशाला प्रार्थना करतो. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांचे नाव माझ्यापेक्षा उंच करोत आणि लोकांना आश्चर्य वाटेल की गोविंदाच्या मुलांनी कोणत्याही बाह्य पाठिंब्याशिवाय इतके मोठे यश मिळवले.’

लाईव्ह कार्यक्रमादरम्यान स्टेजवर बेशुद्ध झाला प्रसिद्ध अभिनेता; रुग्णालयात केले दाखल, प्रकृती चिंताजनक

घटस्फोटाच्या अफवांवर उत्तर दिले नाही
यादरम्यान, थेट नाही तरी, जेव्हा त्यांना त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारले गेले तेव्हा ते दोघेही बोलले नाहीत. जेव्हा गोविंदा आणि सुनीता यांना वादाबद्दल विचारण्यात आले तेव्हा सुनीता म्हणाली, ‘तुम्ही लोक इथे वाद कंट्रोवर्सी ऐकण्यासाठी आला आहेत का? किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणायला?’ असे म्हणून सुनीता आणि गोविंदा हा प्रश्न टाळते.

Web Title: Govinda sunita ahuja come together and celebrate ganesh chaturthi and addressed the media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • entertainment
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

लाईव्ह कार्यक्रमादरम्यान स्टेजवर बेशुद्ध झाला प्रसिद्ध अभिनेता; रुग्णालयात केले दाखल, प्रकृती चिंताजनक
1

लाईव्ह कार्यक्रमादरम्यान स्टेजवर बेशुद्ध झाला प्रसिद्ध अभिनेता; रुग्णालयात केले दाखल, प्रकृती चिंताजनक

Bigg Boss 19: डाळीवरून ‘बिग बॉस’च्या घरात भांडण, कुटुंबातील सदस्य गौरव खन्नासोबत भिडले; नक्की काय घडले?
2

Bigg Boss 19: डाळीवरून ‘बिग बॉस’च्या घरात भांडण, कुटुंबातील सदस्य गौरव खन्नासोबत भिडले; नक्की काय घडले?

१३ व्या दिवशीही ‘War 2’ आणि ‘Coolie’मध्ये जबरदस्त टक्कर, कमाईच्या शर्यतीत कोण आहे पुढे?
3

१३ व्या दिवशीही ‘War 2’ आणि ‘Coolie’मध्ये जबरदस्त टक्कर, कमाईच्या शर्यतीत कोण आहे पुढे?

टेलर स्विफ्टने ट्रॅव्हिस केल्सेशी केला साखरपुडा, अभिनेत्याने हटके अंदाजात केले प्रपोज; पाहा Photos
4

टेलर स्विफ्टने ट्रॅव्हिस केल्सेशी केला साखरपुडा, अभिनेत्याने हटके अंदाजात केले प्रपोज; पाहा Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.