• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Hrithik Roshans Girlfriend Wishes His First Wife A Happy Birthday Video Viral

हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने पहिल्या पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हृतिक रोशन, गर्लफ्रेंड सबा आझाद, सुझैन खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 27, 2024 | 12:46 PM
हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने पहिल्या पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोस्ट व्हायरल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सबा आझाद इंस्टाग्राम पोस्ट : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळाले आहेत. त्याचबरोबर त्याने अनेक सोशल मीडियावर दोघांचे फोटोही शेअर केले आहेत. त्याचबरोबर हृतिक रोशनचे त्याची पहिली पत्नी सुझैन खानसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. बऱ्याचदा ते दोघेही एकत्र पार्टीमध्ये पाहायला मिळाले आहेत. हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत सध्या नात्यात आहे तर त्याची माजी पत्नी सुझैन खान तिचा आताच बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसली आहे. बऱ्याच दोघेही त्यांच्या नात्यांमध्ये खुश आहे. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद त्याच्या माजी पत्नी सुझैन खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हृतिक रोशन, गर्लफ्रेंड सबा आझाद, सुझैन खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन लिहिला आहे की, “हॅपी बिर्थडे Sozoloo, हसत राहा नेहमी” यानंतर आता सोशल मीडियावर अनेक टिपण्या सुरु झाल्या आहेत.

सबा आझाद इंस्टाग्राम पोस्ट

सबा आझाद इंस्टाग्राम पोस्ट

अभिनेत्री सुझैन खान २६ ऑक्टोबर २०२४ रोजी तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला, ज्याचे तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या वाढदिवसाच्या पार्टीत तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत तिचा माजी पती आणि बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशननेही हजेरी लावली होती . आता पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सुझैन तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे.

हृतिक रोशन आणि सुझैन खान २००० मध्ये विवाहबद्ध झाले आणि ते बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. तथापि, २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा लाखो चाहत्यांना ह्रदयाचा धक्का बसला. हे सर्व असूनही, दोघेही चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या जुळ्या मुलांना एकत्र वाढवतात. हृतिक आणि सुझान प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.

हृतिक रोशन माजी पत्नीचा बॉयफ्रेंड सोबतचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता अली गोनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सुजैन खान तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. पार्टीतील पाहुणे उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि सुझानच्या वाढदिवसाची गाणी गात होते. दरम्यान, सुझानने अर्सलानचे चुंबन घेतले तर हृतिक आणि त्याची मैत्रीण सबा आझाद मागे उभे राहून त्यांना पाहत होते आणि आनंदाने चिअर करत होते.

View this post on Instagram

A post shared by Instant Hungama (@bollywoodoneoffical)

Web Title: Hrithik roshans girlfriend wishes his first wife a happy birthday video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 12:46 PM

Topics:  

  • entertainment
  • Hrithik Roshan

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
4

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.