Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी माझी स्‍वत:ची कथा वाचत आहे”, ‘रात जवां है’मधील बरूण सोबतीने भूमिकेबाबत स्पष्ट केले मत!

गेल्या काही दिवसांपूर्वीच 'रात जवां है' सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला. प्रियासोबत प्रमुख भूमिकेत, अंजली आनंद आणि बरुण सोबती या सिरीजमध्ये दिसणार आहेत. तसेच सिरींजमधील भूमिकेबाबत बरूण सोबतीन आपले मत स्पष्ट केले आहे. अभिनेता स्वतःची कथा वाचत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2024 | 03:01 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्‍हवरील आगामी सिरीज ‘रात जवां है’ मध्‍ये बरूण सोबती अविनाशची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका त्‍याला वडिलांच्‍या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते. ११ ऑक्‍टोबर रोजी प्रीमियर होणारा हा कॉमेडी-ड्रामा तीन मित्र राधिका (अंजली आनंद यांनी साकारलेली भूमिका), अविनाश (बरूण सोबती यांनी साकारलेली भूमिका) आणि सुमन (प्रिया बापट यांनी साकारलेली भूमिका) यांच्‍या प्रवासाला सादर करते, जेथे ते त्‍यांचे वैयक्तिक जीवन आणि नात्‍यांमधील जबाबदाऱ्या पार पाडण्‍यासोबत पालकत्‍वाची जबाबदारी पार पडताना दिसणार आहे.

या सिरीजच्‍या कथानकाने पाडलेल्‍या प्रभावाबाबत सांगताना बरूण सोबती म्‍हणाले, “मी त्‍वरित भूमिकेशी संलग्‍न झालो. मला ही भूमिका माझी स्‍वत:ची असल्‍यासारखे वाटले, तसेच मी माझी स्‍वत:ची गाथा वाचत आहे असे मला वाटू लागले. अविनाशचा प्रवास उत्‍साहपूर्ण गोंधळ आणि हृदयस्‍पर्शी क्षणांनी भरलेला पाहायला मिळणार आहे, ज्‍यामधून वडिल म्‍हणून माझ्या स्‍वत:च्‍या जबाबदारीची जाणीव झाली. जबाबदाऱ्या आणि पालकत्‍वाचे संषर्घ यामधील संतुलनाने कथानकाला आपलेसे केले. आजच्‍या युगात पालक असण्‍याच्‍या वास्‍तविकतेला इतक्‍या अचूकपणे सादर करणारे कथानक पाहायला मिळणे अत्‍यंत दुर्मिळ आहे. अविनाशची असुरक्षितता आणि जबाबदाऱ्या यांदरम्‍यान सतत धावपळ, अधिक त्रस्‍त झाल्‍यामुळे विस्‍कळीत झालेले शांततेचे क्षण माझ्या स्‍वत:च्‍या जीवनातील असल्‍यासारखे वाटू लागले. या भूमिकेमधून मला अभिनय साकारताना माझ्या वैयक्तिक जीवनाला अनुभवता आले, ज्‍यामुळे हा संस्‍मरणीय प्रवास ठरला आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.

हे देखील वाचा- सोनाली कुलकर्णीने ‘मानवत मर्डर्स’ मधील भूमिकेबद्दल व्यक्त केले मत, म्हणाली “मोठी जबाबदारी मिळाली”

यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित या सिरीजचे लेखन आणि निर्मिती ख्‍याती आनंद – पुथरन यांनी केले आहे आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्‍ये प्रतिभावान स्‍टार कलाकार आहेत. फक्‍त आठ एपिसोड्स असलेली ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण आणि हृदयस्‍पर्शी सीनचा समावेश आहे. पालकत्‍व आणि मैत्रीच्‍या चढ-उतारासह रोमांचक राइडचा आनंद ही सिरीज तुम्हाला देणार आहे. ‘रात जवां है’ ११ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Im reading my own story explained barun sobti on his role in raat jawan hai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT platform
  • Sony Liv

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.