Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gullak 5 : याच कारणामुळे वैभव राज गुप्ताने सोडली का ‘गुल्लक 5’? ‘हे’ आहे कारण, वाचा

SonyLIV वरील लोकप्रिय वेबसीरिज ‘गुल्लक’चा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी आनंद मिश्रा उर्फ अन्नूच्या भूमिकेत अभिनेता वैभव राज गुप्ता दिसणार नसल्याने चाहत्यांमध्ये मोठी निराशा व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 07:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

SonyLIV वरील लोकप्रिय वेबसीरिज ‘गुल्लक’चा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी आनंद मिश्रा उर्फ अन्नूच्या भूमिकेत अभिनेता वैभव राज गुप्ता दिसणार नसल्याने चाहत्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागी आता अभिनेता अनंत व्ही जोशी झळकणार असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

33 व्या वर्षी युधवीरची कमाल; ठरला भारतातील मोस्ट पॉप्युलर स्टार, सीएम विजय ते ऐश्वर्या राय यांना टाकलं मागे

वैभव राज गुप्ताने ‘गुल्लक 5’ का सोडला? असा प्रश्न अनेक चाहते उपस्थित करत आहेत. दरम्यान, Reddit वरील एका अनव्हेरिफाइड पोस्टनुसार वैभवने मानधन वाढवण्याची मागणी केल्यामुळे निर्माते आणि OTT प्लॅटफॉर्मसोबत मतभेद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टनुसार, मागील सीझनमध्ये त्याला मोठे मानधन देण्यात आले होते आणि नव्या सीझनसाठी त्याने अधिक फीची मागणी केली होती. मात्र, मर्यादित बजेटमुळे निर्मात्यांना ती मागणी मान्य करणे शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, वैभवचे मानधन वाढवले असते तर शोच्या इतर खर्चांवर परिणाम झाला असता. त्यामुळे टीममध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर ‘12th Fail’मधून लोकप्रिय झालेल्या अनंत व्ही जोशीची अन्नूच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांवर अद्याप वैभव राज गुप्ता, TVF किंवा SonyLIV कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

‘गुल्लक’ ही मालिका मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंबाच्या साध्या पण भावनिक आयुष्यावर आधारित आहे. घरखर्च, करिअर, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणांमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. नव्या सीझनमध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर, सुनीता राजवार यांसारखे कलाकार पुन्हा एकदा झळकणार आहेत.

गूड न्यूज…प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा ,सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘गुल्लक 5’ हा सीझन 5 जून रोजी SonyLIV वर प्रदर्शित होणार असून वैभवच्या अनुपस्थितीत प्रेक्षक शोला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “अन्नू म्हणजे वैभवच” अशी प्रतिक्रिया देत त्याची उणीव नक्कीच जाणवेल, असे म्हटले आहे.

Web Title: Is this the reason why vaibhav raj gupta left gullak 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • latest movies

संबंधित बातम्या

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र
1

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र

Latest Marathi Movie : डोळ्यावर 500 ची नोट, भीतीने हसून व्हाल लोटपोट! करण सोनावणेसह ‘या’ भन्नाट कलाकारांची पाऊले सिनेमाक्षेत्राकडे
2

Latest Marathi Movie : डोळ्यावर 500 ची नोट, भीतीने हसून व्हाल लोटपोट! करण सोनावणेसह ‘या’ भन्नाट कलाकारांची पाऊले सिनेमाक्षेत्राकडे

The Maharashtra Files : सिनेमाची तारीख ढकलण्यात आली पुढे! दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं “या तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे
3

The Maharashtra Files : सिनेमाची तारीख ढकलण्यात आली पुढे! दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं “या तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे

‘तुम्ही लग्न करून काय उखाडलं…’ Troller वर भडकली Shamita Shetty! राग झाला अनावर अन् एकाएका प्रश्नाचे दिले सडेतोड उत्तर
4

‘तुम्ही लग्न करून काय उखाडलं…’ Troller वर भडकली Shamita Shetty! राग झाला अनावर अन् एकाएका प्रश्नाचे दिले सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.