Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaat: साऊथमध्ये भारी पडणार ‘ढाई किलो का हाथ’, सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

सनी देओल त्याच्या पुढच्या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'जाट' साठी सज्ज झाला आहे. आता अखेर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा सनी देओलचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2025 | 05:48 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

सनी देओल त्याच्या पुढच्या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट ‘जाट’ साठी सज्ज झाला आहे. आता अखेर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा सनी देओलचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाचे निर्माते देखील उपस्थित होते. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसेच टीझरनंतर चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत.

कुणाल कामराच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उतरल्या मैदानात, काय म्हणाले सेलिब्रिटी ?

चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
ट्रेलरच्या सुरुवातीला सनी देओलचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला, सैयामी खरे ही पहिली व्यक्ती आहे जी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. गावात दहशतीचे वातावरण पाहून सैयामी विचारते काय झाले? या काळात सर्व गावकरी घाबरलेले आणि दुःखी दिसत असतात, तेव्हा एक मूल ‘रणतुंगा’ हे नाव घेताना दिसत आहे.

 

सनी देओलचा दमदार संवाद
सनी देओल ट्रेलरमध्ये येताच, सर्व गुंड त्याला मारण्यासाठी पुढे सरसावतात, परंतु अभिनेता त्यांच्यावर मात करतो. यादरम्यान, तो एक शक्तिशाली संवाद देखील देतो, ‘संपूर्ण उत्तरेने अडीच किलोच्या हाताची ताकद पाहिली आहे, आता दक्षिण ते पाहेल.’ असं म्ह्णून रणदीप हुड्डासोबत भांडतानाही दिसत आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये चांगलीच स्टारकास्ट लोकांना पाहायला मिळणार आहे.

“भारतीयांच्या टॅलेंटला दुर्लक्षित…” ऑस्कर पुरस्कारांबद्दल दीपिका पादुकोण जरा स्पष्टच बोलली…

या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘जाट’मध्ये विनीत कुमार सिंग, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा यांच्या प्रमुख भूमिका दिसणार आहेत. मैत्री मूव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याची वाट चाहते पाहत आहेत.

Web Title: Jaat trailer released sunny deol randeep hooda gopichand m vineet kumar singh saiyami kher regina cassandra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.