Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jackie Shroff : ‘भिडू! Gift हे गिफ्ट असतं’ जॅकी श्रॉफ यांनी अर्जुन कपूरच्या बहिणीला दिली भलतीच भेट वस्तू

जॅकी श्रॉफ यांनी अंशुला कपूरच्या लग्नात भेटवस्तू म्हणून रोपटे देत पर्यावरणप्रेमाचा अनोखा संदेश दिला. लग्नात महागड्या भेटवस्तूंऐवजी झाडही सर्वोत्तम भेट ठरू शकते, हे जॅकी दांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. रोपटे सोबत ठेवणे ही जॅकी श्रॉफ यांची खास ओळख असून ते नेहमीच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 09:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Jackie Shroff यांनी अंशुलाला लग्नात दिलेली भेटवस्तू!
  • लग्नात भेट देताना झाडही उत्तम पर्याय असू शकतो हे अंशुलाच्या लग्नात जॅकी दांनी दाखवून दिलं.
  • रोहन ठक्कर प्रसिद्ध भारतीय स्क्रीनरायटर आहे. तसेच स्क्रिप सुपरवाईजर आहे.
संपूर्ण बॉलिवूड एकाबाजूला आणि Jackie Shroff एकाबाजूला! जेष्ठ अभिनेते Jackie Shroff ओळखले जाते त्यांच्या जीवनशैलीमुळे. जॅकी दांची मुंबई slang आजही त्यांना जमिनीशी जोडून ठेवते. अशामध्ये 6 जुलै 2026 रोजी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या विवाहसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. अशामध्ये Jackie Shroff यांची अफलातून एंट्रीही या शाही विवाहसोहळ्याची शोभा वाढवणारी ठरली. परंतु, यादरम्यान विशेष गोष्ट ठरली ती म्हणजे Jackie Shroff यांनी अंशुलाला लग्नात दिलेली भेटवस्तू!

Internet झाले गरम! भाईईईई… Toxic च्या गाण्याने केली ‘Tabaahi’; कियारा आडवाणीला पाहून तरुणाई घायाळ

Jackie Shroff यांनी anshula kapoor ला तिच्या लग्नात भेटवस्तू म्हणून एक रोपटं दिलं आहे. सामान्य लग्नांमध्ये लग्नात आहेर म्हणून पैशांची पाकिटं दिली जातात तरी भेट द्यायचं म्हंटलात तरी TV, फ्रिज किंवा जास्तीत जास्त AC दिला जातो. परंतु, Jackie Shroff यांच्या या अनोख्या स्टाईलने मात्र संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. लग्नात भेट देताना झाडही उत्तम पर्याय असू शकतो हे अंशुलाच्या लग्नात जॅकी दांनी दाखवून दिलं.

झाड किंवा रोपटं हे Jackie Shroff यांच्या स्टाईलचा भाग आहे. जॅकी श्रॉफ जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येतात किंवा लाइमलाईटसमोर झळकतात, त्या प्रत्येकवेळी त्यांच्या हातामध्ये एक रोपटं असतंच. या हटके स्टाईलमधून ते झाडे टिकवणे आणि जगवणे असा महत्वाचा संदेश देत असतात. मुळात, ते गमंत म्हणून नेहमी म्हणत असतात की ‘मी नेहमी माझा पर्सनल ऑक्सिजन सोबत घेऊन फिरत असतो.’

जान्हवी किल्लेकरने घेतली Instagram वरून Exit? अकाउंट झालंय दिसेनासं; चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

Anshula Kapoor च्या लग्नात दिलेली ही खास भेट Jackie Shroff यांचे झाडांवर असलेले प्रेम सिद्ध करते. मुळात, अंशुलाने रोहन ठक्करसोबत साता जन्माची गाठ बांधली आहे. रोहन ठक्कर प्रसिद्ध भारतीय स्क्रीनरायटर आहे. तसेच स्क्रिप सुपरवाईजर आहे.

Web Title: Jackie shroff gave anshula kapoor a sapling as a wedding gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Jackie Shroff
  • Wedding

संबंधित बातम्या

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
1

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Aamir Khan Married: आमिर खान-गौरी स्प्रॅट अडकले लग्नबंधनात; अभिनेता झाला भावूक, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो आला समोर
2

Aamir Khan Married: आमिर खान-गौरी स्प्रॅट अडकले लग्नबंधनात; अभिनेता झाला भावूक, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो आला समोर

दोन लग्न, दोन घटस्फोट! Aamir Khanच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

दोन लग्न, दोन घटस्फोट! Aamir Khanच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Taylor Swift : टेलरचंही जुळलं! सुप्रसिद्ध क्रीडापटूसह बांधली विवाहगाठ, अमेरिकेत रंगला शाही विवाहथाट
4

Taylor Swift : टेलरचंही जुळलं! सुप्रसिद्ध क्रीडापटूसह बांधली विवाहगाठ, अमेरिकेत रंगला शाही विवाहथाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.