Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीतू भैयाची ‘बडा नाम करेंगे’ या वेब सिरीजमध्ये विशेष उपस्थिती; राजश्री प्रोडक्‍शनसोबत पहिल्‍यांदाच सहयोग!

ओटीटीवर राज्य करणारे जीतू भैया आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता जितेंद्र कुमार ‘बडा नाम करेंगे' या वेब सिरीजमध्ये विशेष भूमिका साकारताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 07, 2025 | 05:43 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जीतू भैया म्‍हणून लोकप्रिय असलेले जितेंद्र कुमार सूजर आर. बडजात्‍या यांची सिरीज ‘बडा नाम करेंगे’मध्‍ये विशेष उपस्थिती दर्शवण्‍यास सज्‍ज आहेत. दिग्‍गज राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत ते पहिल्‍यांदाच काम करत आहेत. या प्रोजेक्टमध्‍ये ते आणि दिग्‍दर्शक पलाश वासवानी एकत्र आले आहेत, ज्‍यांच्‍यासोबत जितू भैयाचे इंडस्‍ट्रीमधील सुरूवातीच्‍या दिवसांपासून दीर्घकालीन सर्जनशील नाते आहे. यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केले असल्‍याने त्‍यांच्‍यामधील नात्‍याला नवीन वळण मिळाले आहे, जेथे दोघेही राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत सहयोग करत आहेत. ‘बडा नाम करेंगे’ या मालिकेमध्ये अभिनेता विशेष भूमिका साकारणार आहे.

महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान; म्हणाला – ‘हा दैवी आशीर्वाद…’

याबाबत जितेंद्र कुमार म्‍हणाले की, “मला सिरीज ‘बडा नाम करेंगे’चा भाग असण्‍याचा आनंद होत आहे आणि या सिरीजसाठी माझी निवड करण्‍याकरिता मी राजश्री प्रोडेक्‍शन्‍सचे आभार व्‍यक्‍त करत आहे. पलाश वासवानीसोबत काम करण्‍याचा अनुभव आनंददायी राहिला आहे. आम्‍ही इंडस्‍ट्रीमध्‍ये सुरूवातीच्‍या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो आणि यावेळी राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत आम्‍ही पुन्‍हा एकत्र आलो आहोत, ज्‍यामुळे जुन्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या आहेत. मी आशा करतो की, ही सिरीज कालातीत प्रेमामधील सखोलतेला सादर करेल आणि प्रेक्षकांमध्‍ये कुटुंबाप्रती प्रेम आणि आपुलकीची भावना जागृत करेल.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.

दिग्‍दर्शक पलाश वासवानी उत्‍साहित होत म्‍हणाले, “सिरीज ‘बडा नाम करेंगे’मध्‍ये जितेंद्रची छोटीसी भूमिका प्रेक्षकांसाठी अद्भुत सरप्राइज आहे. आम्‍ही गतकाळात एकत्र काम करताना खूप धमाल केली आहे आणि या प्रोजेक्टसाठी त्‍याची निवड होणे आनंददायी आहे. त्‍याची ऊर्जा, दर्जा आणि टॅलेंट निश्चितच कथानकाला रोमांचक वळण देणार आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.

नीना गुप्ताने महाकुंभामध्ये केलं शाही स्नान, केलं योगी सरकारचं कौतुक

हृदयस्‍पर्शी प्रेमगाथा ‘बडा नाम करेंगे’ ७ फेब्रुवारी रोजी सोनी लिव्‍हवर प्रसारित होत आहे. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे रितिक घनशानी, आयेशा कोडुस्‍कर, कंवलजीत सिंग, अल्‍का आमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, दीपिका आमिन, जमीन खान, राजेश तैलंग, अंजना सुखानी, साधिका सयाल, गजेंद्र त्रिपाठी, प्रियमवदा कांत, ओम दुबे आणि भावेश बबानी हे सर्व कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. तसेच ही सिरीज येत्या ७ फेब्रुवारीला सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Jeetu bhaiya special appearance in the web series bada naam karenge first collaboration with rajshri productions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT Release
  • Sony Liv

संबंधित बातम्या

पुन्हा येत आहे The Kerala Story 2 ! दिग्दर्शकाने शूटिंग केले पुर्ण; जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट
1

पुन्हा येत आहे The Kerala Story 2 ! दिग्दर्शकाने शूटिंग केले पुर्ण; जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट

KBC17 ला मिळाला दुसरा करोडपती! झारखंडच्या या स्पर्धकाने डोळे मिचकावताच दिले १ कोटींचे उत्तर, काय होता प्रश्न?
2

KBC17 ला मिळाला दुसरा करोडपती! झारखंडच्या या स्पर्धकाने डोळे मिचकावताच दिले १ कोटींचे उत्तर, काय होता प्रश्न?

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो
3

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..
4

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.