Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होता कन्नप्पा? ज्याची कथा मांडणार मंचू विष्णू मोठ्या पडद्यावर, शिवभक्तांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश!

मंचू विष्णू, अक्षय कुमार आणि प्रभास यांचा मल्टीस्टारर चित्रपट 'कनप्पा' २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. आता आपण महादेव शिवचे भक्त कनप्पा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 16, 2025 | 04:03 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता मंचू विष्णूचा ड्रीम प्रोजेक्ट ‘कनप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर रविवारी, १५ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथानकाबद्दल बरेच काही उघड झाले आहे. मंचू विष्णू कनप्पाची भूमिका साकारत आहे. अक्षय कुमार महादेव शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे आणि प्रभास रुद्राची भूमिका साकारत आहे. मुकेश कुमार सिंह दिग्दर्शित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. कनप्पा कोण होता हे आपण आता जाणून घेणार आहोत.

कनप्पा कोण होता?
दक्षिणातील परंपरेत, कनप्पा हा भगवान शिवाचा भक्त असल्याचे म्हटले जाते आणि त्याचे पूर्ण नाव कनप्पा नयनार होते. कनप्पाला शिवाच्या ६३ नयनार संतांमध्ये स्थान देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कनप्पाचा जन्म एका तमिळ भिल्ल कुटुंबात झाला होता. पूर्वी ते एक शिकारी होते पण नंतर त्यांना संत म्हणून ओळखले गेले. असे म्हटले जाते की ते आधी पूर्णपणे नास्तिक होते. नंतर ते भगवान शिवाचा कट्टर भक्त म्हणून प्रसिद्ध झाले.

 

सर्जरीनंतर दीपिका कक्करने मुलगा रुहानसोबत घालवला वेळ, कठीण काळ आठवून झाली भावुक!

शंकराला नेत्रदान केले होते
पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा कनप्पा भगवान शिवाचा भक्त झाला तेव्हा त्याला त्याच्याबद्दल खूप आदर होता पण त्याला पूजेची पद्धत माहित नव्हती. शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी तो स्वर्णमुखी नदीतून तोंडात भरून पाणी आणत असे. शिकार केल्यानंतर तो शिवलिंगाला मांसाचा तुकडा अर्पण करत असे. एकदा भगवान शिव कनप्पाची परीक्षा घेत असत. मंदिरात अचानक भूकंप झाला आणि शिवलिंगाच्या तिसऱ्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. कनप्पाला वाटले की भूकंपामुळे शिवाचा डोळा जखमी झाला आहे. काहीही विचार न करता त्याने आपला डोळा काढून भगवान शिवाला अर्पण केला.

पोलो क्लबमधून संजय कपूर यांचा समोर आला शेवटचा फोटो, टीमने वाहिली भावनिक श्रद्धांजली

मंचू विष्णू दिसणार कनप्पाच्या भूमिकेत
‘कनप्पा’ चित्रपटात मंचू विष्णूने कनप्पाची भूमिका साकारली आहे. भगवान शिवाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसला आहे. याशिवाय प्रभासने रुद्राची भूमिका साकारली आहे. मंचू विष्णू त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नपा’ला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Web Title: Kannappa movie vishnu manchu akshay kumar prabhas who is kannappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.