Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कश्मिरा शाह वाद विसरून पोहोचली गोविंदाला भेटायला; दिसला नाही कृष्णा अभिषेक? चाहत्यांना पडले प्रश्न

बॉलीवूड अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल असून, त्याची सून कश्मिरा शाह त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटला पोहचली आहे. कश्मिरा आणि गोविंदाच्या कुटुंबात बरेच वाद झाले आहेत. तरी हे सगळे वाद विसरून कश्मीरा शाह मामा गोविंदाला भेटायला गेली आहे. परंतु याचदरम्यान गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक पत्नी कश्मीरासोबत दिसला नाही यावर चाहत्यांना आता अनेक प्रश्न पडले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 01, 2024 | 03:05 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता गोविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. अभिनेता त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना हा अपघात झाला. यादरम्यान गोविदाला गोळी लागल्याने त्याच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अभिनेत्यावर येथे उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या जवळचे लोक आता त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. अभिनेत्याची प्रकृती आता बरी आहे. तसेच, अभिनेत्याची सून कश्मीरा शाहही गोविंदाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. यासंबंधीचा तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उदास दिसत होती, परंतु लोक हा व्हिडीओ पाहून प्रश्न उपस्थित करत आहेत.

गोविंदाची भेट घेण्यासाठी कश्मिरा शाह हॉस्पिटलमध्ये पोहोचली
गोविंदावर गोळी लागल्याची बातमी कश्मिरा शाहला मिळताच तिने तातडीने हॉस्पिटल गाठले. यावेळी अभिनेत्री हॉस्पिटलबाहेर दिसली. पापाराझींनी काश्मिराला पाहताच तिला घेरले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यावेळी कश्मिरा काहीच बोलली नाही. उदास चेहऱ्याने कश्मिरा थेट हॉस्पिटलमध्ये गेली. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू होते, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

 

गोविंदाची पत्नी या मुद्द्यावर अनेकदा बोलली असून तिने कृष्णा आणि अभिषेकसोबत जमत नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र सर्व वाद विसरून गोविंदा आपली भाची आरतीच्या लग्नाला पोहोचला होता. कश्मिराही सर्व काही बाजूला ठेवून कठीण काळात गोविंदा यांच्या कुटुंबासोबत उभी राहिली आहे.

हे देखील वाचा- लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली? उदय सामंतांचा थेट सवाल

कृष्णा अभिषेक का दिसला नाही?
मात्र, गोविंदाचा भाचा असलेला कृष्णा अभिषेक कश्मिरा शाहसोबत दिसला नाही. कश्मिरा एकटीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे आणि यामुळे लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. सोशल मीडियावर कश्मिराचे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बाहेर दिसत आहे. लोक या व्हिडिओंवर कमेंट करत आहेत आणि कृष्णा अभिषेकबद्दल विचारत आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कृष्णा अभिषेक सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि त्याने पत्नी कश्मिराकडून आपल्या मामाची हाल चाल विचारली आहे.

Web Title: Kashmira shah reached the hospital to meet govinda after family disput krushna abhishek did not com

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Govinda

संबंधित बातम्या

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’
1

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’

Battle Of Galwan Cast Fees: सलमानचे मानधन सैराटच्या Box Office कलेक्शनहुनही जास्त! इतर कलाकारांनीही घेतली मोठी रक्कम
2

Battle Of Galwan Cast Fees: सलमानचे मानधन सैराटच्या Box Office कलेक्शनहुनही जास्त! इतर कलाकारांनीही घेतली मोठी रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.