Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Sunita Ahuja: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्याच्या चर्चांवर सुनीता आहूजांनी प्रतिक्रिया दिली. ‘तो जिथे आणि ज्याच्यासोबत आनंदी आहे, तिथे राहू दे’ असं म्हणत त्यांनी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचं सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 11:28 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sunita Ahuja:  बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहूजा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गोविंदा आणि त्यांची ‘रुपा’ चित्रपटातील सहकलाकार कोमल राणी स्वर्णकार यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र पोहोचले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.

दरम्यान, गोविंदाने या चर्चांवर स्पष्टीकरण देताना कोमलसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आगामी ‘रुपा’ चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचं सांगितलं आहे. दोघांचं नातं व्यावसायिक असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

गोविंदा-कोमलच्या नात्यावर सुनीता आहूजा काय म्हणाल्या?

आता सुनीता आहूजांनी गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नात्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत त्यांना गोविंदा कोमलसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्याबाबत विचारण्यात आलं.

यावर सुनीता यांनी गोविंदा किंवा त्याच्या सहकलाकाराबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला. गोविंदा जिथे आणि ज्याच्यासोबत आनंदी आहे, तिथे त्याने आनंदी राहावं, असं त्या म्हणाल्या. त्यांनी आता स्वतःच्या आयुष्यावर आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचंही स्पष्ट केलं.

सुनीता म्हणाल्या की, आता त्यांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. गोविंदा कुठेही असो आणि कोणासोबतही असो, तो आनंदी राहावा, अशीच प्रार्थना असल्याचं त्यांनी सांगितलं. पुन्हा पुन्हा वादात अडकण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करणं योग्य असल्याचंही त्या म्हणाल्या.

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

आधी म्हणाल्या होत्या, ‘माणसं धोकेबाज असतात…’

विशेष म्हणजे, गोविंदा आणि कोमल राणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र गेल्यानंतर सुनीता आहूजांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. पापाराझींशी संवाद साधताना त्यांनी ‘माणसं धोकेबाज असतात’ असं म्हटलं होतं. मात्र, या वक्तव्यात त्यांनी गोविंदा किंवा कोमल यांचं थेट नाव घेतलं नव्हतं.

यानंतर आता गोविंदा कुठेही आणि कोणासोबतही आनंदी राहावा, अशी प्रतिक्रिया सुनीतांनी दिल्याने त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

कोमल राणीच्या ‘त्या’ पोस्टमध्ये काय होतं?

दरम्यान, कोमल राणी स्वर्णकारने सोशल मीडियावर केलेल्या काही पोस्टमुळेही हा वाद आणखी चर्चेत आला. कोमलने आपलं नाव गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादाशी जोडण्याला आक्षेप घेतला असून, त्यांचं घर आपण तोडलं नसल्याचा दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, आधीच तणाव असलेल्या नात्याची जबाबदारी आपल्यावर टाकणं योग्य नाही.

कोमलने सुनीता आहूजांवर गंभीर आरोपही केले आहेत. मात्र, हे कोमलचे दावे आहेत आणि त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. सुनीता यांनी या आरोपांवर अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे सुनीता आहूजांच्या या नव्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

Web Title: Sunita ahuja on govinda affair rumours reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • entertainment
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
1

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
2

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
3

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर
4

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.