Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कतरिना- विकीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, कौशल कुटुंबात झाली छोट्या विकीची एन्ट्री

चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते अखेर त्या दिवस दिवसाची प्रतीक्षा संपली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलने घरात छोट्या बाळाचे स्वागत केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 07, 2025 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर समोर आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकीने चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. दोघेही आता पालक झाले अजून त्यांनी छोट्या विकी कौशलचे म्हणजेच एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर या जोडप्यांची या आनंदाच्या बातमीची पोस्ट शेअर केली आहे. आता चाहत्यांसह अनेक कलाकार त्यांचे अभिनंदन करत आहेत.

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने लिहिले की, “आमच्या आनंदाचा खजिना आमच्या आयुष्यात आला आहे. आनंदाच्या या क्षणी आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत, कारण हा आमचा आनंद आहे.” या आनंदासाठी अभिनेत्याने देवाचे आभारही मानले. पोस्टचा शेवट त्याच्या मुलाच्या जन्मतारीख, ७ नोव्हेंबर २०२५ ने अभिनेत्याने केला आहे. या दोघांनी एका गोंडस बाळाचे त्यांच्या आयुष्यत केले आहे. तसेच सगळ्यांना ही बातमी पाहून आनंद झाला आहे.

Maharani 4 Review: ‘ही’ आहे सर्वात रहस्यमय आणि हृदयस्पर्शी राजकीय गोष्ट; हुमा कुरेशीने पाडली अभिनयाची छाप

पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकत्र, अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण

सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

विकी कौशलने त्याची पोस्ट शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. प्रियांका चोप्रा, उपासना कोनिडेला, अनिल कपूर, लारा दत्ता, अनिता हसनंदानी, रकुल प्रीत सिंग, मनीष मल्होत्रा, निमरत कौर आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्याला त्याच्या मुलाच्या जन्माबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, चाहत्यांनी कतरिना आणि विकीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच या दोघांच्याही घरात आता हास्याचे आणि आनंदाचे वातावरण असणार आहे.

कतरिना कैफने केली प्रेग्नंसीची घोषणा

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीच्या गरोदरपणाची घोषणा केली. जरी या जोडप्याच्या गरोदरपणाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या, तरी या जोडप्याने त्यांच्या पालक होण्याच्या बातम्यांना बराच काळ गुप्त ठेवली. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न २०२१ मध्ये राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट रिसॉर्टमध्ये झाले होते. कतरिना आणि विकी यांनी लग्नासाठी सब्यसाचीने डिझाइन केलेले कपडे घातले होते. लोक त्यांचे रोमँटिक फोटो कधीही विसरणार नाहीत.

 

Web Title: Katrina vicky gave happy news to fans couple gave birth to a cute baby boy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • entertainment
  • Katrina Kaif
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका
1

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट
2

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?
3

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!
4

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.