Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलेक्टिव स्टुडिओज–मॅड मॅन फिल्म्सची नवी भागीदारी; निखिल भट्ट आणि साकेत चौधरी घेऊन येणार दोन चित्रपट

कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेल्या रॅटपॅक स्टोरीज या बॅनर्सने भागीदारी केली आहे. दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट आणि साकेत चौधरी एकत्र काम करणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 10, 2026 | 01:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • निखिल नागेश भट्ट आणि साकेत चौधरी एकत्र
  • कलेक्टिव स्टुडिओज–मॅड मॅन फिल्म्सची नवी भागीदारी
  • दिग्दर्शक घेऊन येणार दोन चित्रपट
 

कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेल्या रॅटपॅक स्टोरीजने नव्या प्रोडक्शन भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्याअंतर्गत दोन फिचर चित्रपट संयुक्तपणे विकसित व निर्मिती करण्यात येणार असून, त्यांचे दिग्दर्शन निखिल भट्ट आणि साकेत चौधरी करणार आहेत. निखिल भट्ट यांच्या किल या कल्ट हिट चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठी प्रशंसा मिळाली आहे, तर साकेत चौधरी हिंदी मीडियमसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात. हे सहकार्य मॅड मॅन फिल्म्स आणि रॅटपॅक स्टोरीज यांना एकत्र आणते, ज्याला कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कच्या इकोसिस्टमचेही सहकार्य असणार आहे.

Border 2 ठरला 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तरीही ‘या’ 5 चित्रपटांना टक्कर देणे कठीण

हे दोन्ही चित्रपट सध्या विकासाच्या टप्प्यात असून, ते वेगवेगळ्या शैलींमध्ये सादर केले जाणार आहेत. दिग्दर्शक-केंद्रित कथाकथन आणि दमदार थिएटर अनुभवावर या प्रकल्पांमध्ये विशेष भर दिला जाणार आहे. कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम म्हणाले, “ही भागीदारी कलेक्टिवच्या दीर्घकालीन क्रिएटिव सहकार्याला चालना देणाऱ्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. मॅड मॅन फिल्म्स आणि रॅटपॅक स्टोरीज यांना एकत्र आणून आम्ही महत्त्वाकांक्षी निर्माते आणि चित्रपटकारांना पाठिंबा देत आहोत.”

 

“दान नाही तर आदर आहे…” राजपाल यादव यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; कोटींचं कर्ज फेडण्यास करणार मदत

मॅड मॅन फिल्म्सचे संस्थापक मधु मंटेना यांनी सांगितले, “कलेक्टिव ज्या पद्धतीने क्रिएटिव सीमारेषा पुढे नेत आहे, ती अभूतपूर्व आहे. क्षितिजसोबत काम करताना मिळालेला अनुभव अतिशय सकारात्मक असून, या भागीदारीतून काहीतरी विशेष घडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.” यावेळी कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कचे पार्टनर क्षितिज मेहता म्हणाले, “निखिल आणि साकेतसारख्या दिग्दर्शकांसोबत आमचा समान उद्देश म्हणजे प्रेक्षकांशी घट्ट नाते जोडणाऱ्या, धाडसी आणि वेगळ्या ओळखीच्या कथा मोठ्या पडद्यावर आणणे आहे.” या प्रकल्पांशी संबंधित कास्टिंग आणि टाइमलाइनसह अधिक माहिती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Kill director nikhil bhat hindi medium filmmaker saket chaudhry to two films for collective studios

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.