Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VD 12 Teaser: टीझरसह ‘व्हीडी १२’ चे शीर्षक केले जाहीर, विजय देवरकोंडाचा ॲक्शन आणि डॅशिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस!

विजय देवरकोंडाच्या आगामी 'व्हीडी १२' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तसेच त्याचे शीर्षक देखील उघड झाले आहे. जे ऐकून चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्याचा टीझरमधील ॲक्शन लूक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2025 | 05:09 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

विजय देवरकोंडाच्या ‘व्हीडी १२’ या तात्पुरत्या नावाखाली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे नाव आता निर्मात्यांनी अखेर जाहीर केले आहे. खरंतर, चित्रपटाचा टीझर आज बुधवारी रिलीज झाला आहे. येथूनच चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आले आहे. आणि चित्रपटाचे नाव ‘किंगडम’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझरबाबत आता आपण आता जाणून घेणार आहोत.

विजय देवरकोंडाने दाखवली अ‍ॅक्शन
आज प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये विजय देवरकोंडा त्याच्या अ‍ॅक्शन कौशल्याचे प्रदर्शन करताना दिसत आहे. हा टीझर सुमारे एक मिनिट आणि ५५ सेकंदांचा आहे. ‘किंगडम’ नाव असल्याने चित्रपटाची कथाही अशीच आहे. सितारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात वाढली आहे.

 

“मुलगी नको, मुलगा पाहिजे.., ” वारसा गमावण्याच्या भीतीपोटी मेगास्टार चिरंजीवी यांची मुलाकडे मागणी

विजय देवेराकोंडाने शेअर केली पोस्ट
टीझरमध्ये विजय देवरकोंडा तुरुंगात कैद झालेला दिसतो आहे. हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडा यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे आणि चाहत्यांना चित्रपटाचे शीर्षक सांगितले आहे. अभिनेत्याने पोस्टर शेअर करताना लिहिले की, ‘चित्रपटाचे नाव ‘किंगडम’ आहे.’ प्रश्न, चुका, रक्तपात आणि नशीब…’ असे लिहून अभिनेत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहत्यांना त्याचा लूक प्रचंड आवडला आहे.

 

अपूर्वा मखीजाचा पोलिसांनी नोंदवला जबाब; खार पोलिस स्टेशनला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाली हजर!

वापरकर्त्यांनी दिला प्रतिसाद
टीझरवर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. हा टीझर हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत रणबीर कपूर आवाज या चित्रपटाला लाभला आहे. वापरकर्त्यांना त्याची शैली आवडत आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरनंतर, तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Kingdom aka vd 12 teaser vijay devarakonda rukmini vasanth bhagyashri borse movie director by gowtam tinnanuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • entertainment
  • tollywood movie
  • Vijay Deverkonda

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.