Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू झाला बाबा; किंशुक वैद्यने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

"शाका लाका बूम बूम" फेम किंशुक वैद्य यांचे घर आता आनंदाचे ठिकाण बनले आहे. किंशुक वैद्यने आता सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो बाबा झाला असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 08:25 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘शाका लाका बूम बूम’चा संजू झाला बाबा
  • किंशुक वैद्यने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
  • किंशुक वैद्यवर अभिनंदनाचा वर्षाव
 

“शाका लाका बूम बूम” फेम किंशुक वैद्य यांच्या घरात बाळाचा आगमनामुळे आनंदी वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्याची पत्नी दीक्षा नागपाल हिने एक गोड मुलाला जन्म दिला आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल यांच्या कुटुंबियांनाही खूप आनंद झालेला आहे. किंशुक वैद्य याची ही पोस्ट आता चर्चेत आहे, जी इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. आणि त्याच्यावर अभिनंदचा वर्षाव करत आहेत.

किंशुक वैद्यने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

टीव्ही अभिनेता किंशुक वैद्य बाबा झाला आहे. त्याने नुकतीच इन्स्टाग्रामवर त्याच्या नवजात मुलाची आनंदाची बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने त्याची पत्नी दीक्षा नागपाल हिला टॅग केले आणि लिहिले की त्याचे बाळ वैद्य ८ मार्च २०२६ रोजी जन्माला आले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते आणि सेलिब्रिटी नवीन पालकांना शुभेच्छा देत आहेत. पोस्टमध्ये, किंशुक वैद्यने बाळाच्या लहान हाताचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये या दोघांनी बाळाचा हात पकडला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “हा एक बाळ मुलगा आहे! ०८.०३.२६.” असे लिहून त्याने त्याच्या मुलाचे अपार प्रेम आणि कृतज्ञतेने स्वागत केले आहे.

Kalki 2898 AD मध्ये ‘या’ अभिनेत्यावर झाला पैशाचा पाऊस! 2M Dollars घेतली फी, अमिताभ-दीपिका-प्रभासपेक्षाही जास्त

Bigg Boss Marathi 6 : गेम चेंजर अनुश्री! टोळी सोडणे विशालचा प्लॅन? तन्वीसोबत झाला भयंकर राडा, म्हणाली “लायकी काढू नको!…”

या टीव्ही मालिकेमुळे किंशुक वैद्यला मिळाली ओळख

किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपालने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील अलिबाग येथे लग्न केले. लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दोघे काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे लग्न झाले. किंशुक वैद्य त्यांच्या प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी टीव्ही आणि ओटीटी जगतात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच त्याने बालपणी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु त्याला खरी ओळख स्टार प्लसवरील लोकप्रिय शो “शाका लाका बूम बूम” मुळे मिळाली.

 

Web Title: Kinshuk vaidya and his wife diiksha nagpal have welcomed their first child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
1

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
2

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.