Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा श्रॉफने ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत मिळवले स्थान!

कलर्स वाहिनीवरील 'खतरों के खिलाडी 14' सध्या जास्त चर्चेत आहेत. हा शो सुरु झाल्या पासून शोच्या पहिल्या दिवसापासून यामधील सहभागी झालेले स्पर्धक चाहत्यांची मन जिंकत आहेत. या शोचा आता 'तिकीट टू फिनाले' सुरु झाला आहे. या मध्ये पहिले नाव कृष्णा श्रॉफचे झळकत आहे. कृष्णा श्रॉफ पाहिल्या दिवसापासून तिचा गेम दमदार खेळताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 04:43 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये कृष्णा श्रॉफ सर्वात मजबूत स्पर्धक म्हणून उदयास आली कारण शो अंतिम टप्प्यात पोहचला आहे. अथक दृढनिश्चयाने, कृष्णा श्रॉफने स्टंट जिंकणे सुरूच ठेवले आहे आणि स्वतःला सर्वोच्च स्पर्धक असल्याचे सिद्ध केले आहे. या वीकेंडला “तिकीट टू फिनाले” जिंकण्याची शर्यत म्हणून घोषित करण्यात आले आणि प्रत्येक स्पर्धकाने तिकीट जिंकण्यासाठी आपले सर्वस्व तिने दिले आहे.

कृष्णा श्रॉफने रोहित शेट्टी होस्ट केलेल्या शोच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी सातत्याने स्टंट जिंकून तिने स्वतःची जागा पक्की केली आहे.
शनिवारच्या एपिसोडमध्ये कृष्णाला गश्मीर महाजनी आणि सुमोना चक्रवर्ती या सहकारी स्पर्धकांविरुद्ध पाण्याखालील तीव्र आव्हानाचा सामना करावा लागला. या स्टंटमध्ये अनेक जटिल कामांचा समावेश होता. पूलावर बांधलेल्या रिगमधून पडल्यानंतर, पहिला ध्वज गोळा करण्यासाठी स्पर्धकांना खोल पाण्यात डुबकी मारावी लागली, दुसरा ध्वज गोळा करण्यासाठी पाण्याखालील बोगद्यातून पोहावे लागले आणि नंतर सायकल चालवावी लागली.

यानंतर, तिसरा ध्वज पकडण्यासाठी पाण्याखालील जावे लागले. आणि शेवटी लाल बॉयवर पोहणे आणि स्टंटच्या शेवटी चिन्हांकित करून तीनही ध्वज जोडणे. कृष्णाने हे आव्हान 3 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण केले आणि 6 मिनिटे 30 सेकंदांचा वेळ घेणाऱ्या गश्मीरला आणि 8 मिनिटे 40 सेकंदाचा वेळ घेणाऱ्या सुमोना या दोघीना मागे टाकून कृष्णाने बाजी मारली. या विजयाने कृष्णाला “तिकीट टू फिनाले” च्या एक पाऊल जवळ आणले, कारण तिने सीझनमधील दोन सर्वात कठीण स्पर्धकांना मागे टाकले.

हे देखील वाचा- नोरा फतेहीने ‘माणिक’ गाण्याचा BTS व्हिडिओ केला शेअर, चार्टबस्टर ट्रॅकची 2 वर्षे केली साजरी!

शोमध्ये तिची छाप पाडण्याबरोबरच, कृष्णा श्रॉफ तिच्या MMA मॅट्रिक्स जिम फ्रँचायझीसह व्यवसाय जगतातही लहरी बनत आहे. मुंबईतील फ्लॅगशिप जिमच्या यशानंतर, फ्रँचायझी पुणे, पठाणकोट, लखनौ, सोलापूर आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये विस्तारत आहे. तसेच चाहत्यांना आता कृष्णा श्रॉफ फिनालेयामध्ये दिसणार आहे. चाहते तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: Krishna shroff leads the race for ticket to finale in khatron ke khiladi 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.