Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१४ वर्षांपूर्वीच्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कृति सेननची एन्ट्री; आतापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस अंदाज, शाहिद-रश्मिकासोबत करणार धमाल

कृती सेनेन लवकरच 'कॉकटेल २' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. हा २०१२ च्या 'कॉकटेल' चित्रपटाचा सिक्वेल आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 29, 2026 | 05:09 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

शाहिद कपूर, कृती सेनेन आणि रश्मिका मंदाना ही लवकरच ‘कॉकटेल २’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. हा २०१२ च्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. अभिनेत्री कृती सेनने नुकतेच या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. तिने सांगितले की, चित्रपटात ती जी भूमिका साकारत आहे, ती तिने यापूर्वी कधीही साकारलेली नाही. अभिनेत्रीच्या मते, प्रेक्षकांनी तिला यापूर्वी अशा अवतारात कधीही पाहिले नसेल. कृतीने या भूमिकेचे वर्णन तिच्या कारकिर्दीतील सर्वात ‘हॉट’ भूमिका असे केले आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कृती सॅनेनने एका न्यूज पोर्टलला सांगितले की, तिला चित्रपटात एक खूप वेगळी भूमिका देण्यात आली आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या प्रभावी दृश्यात्मक जाणिवेचे कौतुक करत ती म्हणाली की, दिग्दर्शकाने तिच्यातील एक अशी ‘कूल बाजू’ समोर आणली आहे, ज्याबद्दल तिला पूर्वी माहिती नव्हती.

अभिनेत्रीने स्पष्ट केले की, ‘कॉकटेल २’ मधील तिची भूमिका तिने यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. तिची शैली आणि तिचा स्वभाव दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भूमिकेला अद्वितीय आणि खास संबोधत कृतीने सांगितले की, यामुळे तिला ग्लॅमरस आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेसोबत प्रयोग करण्याची संधी मिळाली.

1200 कोटींच्या कमाई नंतर ‘धुरंधर 2’ नव्या वादात! 46 वर्षांपूर्वीच्या VIDEO ने उडाली खळबळ; इंदिरा–संजय गांधींशी आहे कनेक्शन

‘तेरे इश्क में’ या चित्रपटाबद्दल बोलताना कृतीने सांगितले की, तिने त्यात एक भावनिक आणि तीव्र भूमिका साकारली आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल ती म्हणाली, “‘तेरे इश्क में’ केल्यानंतर मला जाणवले की ते खूप थकवणारे होते, ज्यामुळे मला काहीतरी हलकेफुलके आणि अधिक मजेशीर करण्याची इच्छा झाली.” आगामी चित्रपट ‘कॉकटेल २’ बद्दल बोलायचे झाल्यास, तो १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा टीझर रणवीर सिंगच्या ‘धुरंदर २’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात आला होता. तथापि, या चित्रपटाचा कोणताही टीझर अद्याप यूट्यूब किंवा सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला नाही.

Rajat Dalal Wedding: द 50’ फेम रजत दलाल ने गुपचूप उरकलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

Web Title: Kriti sanon to star in the sequel of a 14 year old film to showcase her most glamorous look yet set to create a buzz with shahid and rashmika

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • bollywood movies
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
1

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
2

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?
3

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी
4

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.