Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Aishwarya Rai Paris Fashion Week 2026: ऐश्वर्या राय बच्चनने पॅरिस फॅशन वीकमध्ये क्राउन हेडपीस आणि ब्लॅक वेलवेट गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला. तिचा रॉयल लूक चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या सौंदर्य आणि फॅशन स्टाइलने चाहत्यांना भुरळ घालणारी ऐश्वर्या नुकतीच पॅरिस फॅशन वीक २०२६मध्ये सहभागी झाली. पॅरिसमधील ‘L’Oréal Paris Le Défilé’च्या रॅम्पवर ऐश्वर्याने दिमाखदार एंट्री करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या रॉयल लूकची सोशल मीडियावरही मोठी चर्चा होत आहे.

ब्लॅक वेलवेट गाऊनमध्ये ऐश्वर्याचा रॉयल लूक

ऐश्वर्याने Yara Shoemaker यांच्या Fall/Winter 2026-27 कलेक्शनमधील काळ्या रंगाचा वेलवेट पोशाख परिधान केला होता. या आउटफिटवर 3D फ्रिंज एम्ब्रॉयडरी आणि क्रिस्टलने सजवलेला केप होता. या संपूर्ण लूकला ऐश्वर्याने क्राउन-स्टाईल हेडपीसची जोड दिली. तिच्या बरगंडी रंगाच्या केसांनीही या लूकमध्ये वेगळा टच दिला.

ऐश्वर्याच्या या रॉयल अवतारामुळे रॅम्पवर तिची उपस्थिती विशेष ठरली. तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते तिच्या स्टाइल आणि आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत.

ऐश्वर्यासोबत रॅम्पवर दिसले ग्लोबल स्टार्स

L’Oréal Parisच्या या विशेष फॅशन शोमध्ये ऐश्वर्यासोबत केंडल जेनर, सिमोन अॅशले, ईवा लोंगोरिया आणि सेलीन डायोन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शोमध्ये अनेक कलाकार आणि ब्रँड अॅम्बेसेडर्सनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

सेलीन डायोनसोबतचा ऐश्वर्याचा खास क्षण व्हायरल

फॅशन शोदरम्यान ऐश्वर्या आणि प्रसिद्ध गायिका सेलीन डायोन यांच्यातील खास क्षणानेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघी एकमेकींना मिठी मारताना आणि हातात हात घेऊन डान्स करताना दिसल्या. ऐश्वर्याने सेलीन डायोनला किस केल्याचाही क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, या दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याची पुन्हा छाप

ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून L’Oréal Parisसोबत जोडलेली आहे. २०२६मधील Le Défiléची ही नववी आवृत्ती होती आणि यामध्ये ऐश्वर्याने पुन्हा एकदा रॅम्पवर हजेरी लावली. यावेळी तिच्या ब्लॅक वेलवेट लूकसोबतच बरगंडी केस आणि क्राउन-स्टाईल हेडपीसने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं.

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Web Title: Aishwarya rai paris fashion week 2026 black gown crown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
2

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
3

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?
4

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.