Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ आठवड्यात सिनेमागृहात मिळणार सस्पेन्स आणि थ्रिलचा धमाका, जाणून घ्या कोणते चित्रपट होणार प्रदर्शित!

या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत, कोणते चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणार हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2025 | 11:20 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

होळीनंतर, पुन्हा एकदा नवीन आणि जुन्या चित्रपटांची धमाकेदार सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या आठवड्यात हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक नवीन चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहेत. ‘स्नो व्हाइट’ आणि ‘लॉक्ड’ हे चित्रपट हॉलिवूड चाहत्यांसाठी थरार आणतील, तर ‘पिंटू की पप्पी’ हे चित्रपट देशी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच काही उत्तम क्लासिक चित्रपट देखील पुन्हा प्रदर्शित होत आहेत, ज्यात ‘घातक’, ‘लम्हे’, ‘यारियां’ आणि ‘द कराटे किड’ यांचा समावेश आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या या खास चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

वच्छीने अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं…

स्नो व्हाइट – नवीन कथा, नवीन शैली
डिस्नेचा क्लासिक अ‍ॅनिमेटेड चित्रपट ‘स्नो व्हाइट’ आता एका नवीन अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहे. यावेळी हा चित्रपट लाईव्ह-अ‍ॅक्शनमध्ये असेल आणि राहेल झेगलर स्नो व्हाइटच्या भूमिकेत दिसणार आहे, तर प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोट यावेळी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

या चित्रपटाच्या कथेत थोडासा ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. येथे स्नो व्हाइट केवळ एक नाजूक राजकुमारी राहणार नाही, तर ती स्वतःचे नशीब लिहिण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मार्क वेबने घेतली आहे, ज्यांनी यापूर्वी ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’ आणि ‘५०० डेज ऑफ समर’ सारखे चित्रपट बनवले आहेत.

लॉक्ड – जेव्हा चोरी मृत्यूचा सापळा बनते
या आठवड्यात हॉलिवूडमध्ये आणखी एक मोठा चित्रपट प्रदर्शित होत आहे तो म्हणजे ‘लॉक्ड’, ज्यामध्ये अँथनी हॉपकिन्स आणि बिल स्कार्सगार्ड मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध अर्जेंटिनाच्या ‘4X4’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका चोराची आहे जो काहीतरी चोरण्यासाठी एका आलिशान कारमध्ये प्रवेश करतो, परंतु ही कार प्रत्यक्षात एक प्राणघातक सापळा आहे. गाडीचा मालक एक विचित्र माणूस आहे जो त्याच्या स्वतःच्या विचित्र न्याय पद्धतीने चोराला शिक्षा करू इच्छितो. हा चित्रपट साहस, थरार आणि ट्विस्टने भरलेला असेल जो प्रेक्षकांना त्यांच्या जागी खिळवून ठेवेल.

“तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा कारण..”; राकेश रोशन यांनी हृतिकविषयी केला मोठा खुलासा

पिंटू की पपी – एक अनोखी प्रेमकथा
या आठवड्यात बॉलिवूडमधून ‘पिंटू की पप्पी’ हा एक मजेदार विनोदी चित्रपट येत आहे ज्यामध्ये सुशांत, जानिया जोशी आणि विदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा पिंटू नावाच्या एका मुलाभोवती फिरते, ज्याचे नशीब खूप विचित्र आहे – तो ज्या प्रत्येक मुलीचे चुंबन घेतो, तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होते. अशी ही मनोरंजन कथा आहे. ही अनोखी समस्या एका मजेदार संधीत कशी बदलते आणि पिंटूचे हृदय खरोखर एखाद्यासाठी कसे धडधडू लागते, ही चित्रपटाची खरी कहाणी आहे. हा चित्रपट शिव हरे यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात मुरली शर्मा आणि विजय राज सारखे अनुभवी कलाकार देखील आहेत.

क्लासिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत
या आठवड्यात, केवळ नवीन चित्रपटच नाही तर काही सुपरहिट क्लासिक चित्रपट देखील पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. ज्यामध्ये ‘द कराटे किड’, ‘लम्हे’ , ‘घातक यारिया’, ‘सालार: पार्ट 1’ या चित्रपटाचा समावेश आहे.

Web Title: Latest movie releases this week gal gadot snow white to ganesh acharya pintu ki pappi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
1

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स
2

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स

अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल अडकले अडचणीत? तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
3

अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल अडकले अडचणीत? तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट
4

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.