Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matka King : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोठा खुलासा; Vijay Varma चा ‘बृज भाटी’ अवतार ठरणार गेमचेंजर

'मटका किंग' ही वेब सीरिज सध्या चर्चेत आली आहे, या वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढली आहे. आणि अशातच आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मालिकेबद्दल मोठा खुलासा केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 02:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोठा खुलासा
  • विजय वर्माचा ‘बृज भाटी’ अवतार ठरणार गेमचेंजर
  • विजय वर्माबद्दल नागराज मंजुळे यांचे मत
 

‘मटका किंग’ ही वेब सीरिज प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जाण्यास सज्ज आहे, जे कधीकाळी वास्तवात अस्तित्वात होते. एक असे जग जिथे अनुभव, निरीक्षण आणि मानवी प्रवृत्तींच्या बारकाव्यांनी घडलेली आहे. रिलीजच्या जवळ असलेल्या या वेब सीरिजबद्दल त्याचे क्रिएटर, लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक रंजक गोष्टी उलगडल्या आहेत. विशेषतः ‘मटका’ या संकल्पनेभोवती फिरणारी ही कथा आणि त्यातून साकारलेली ‘बृज भाटी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

विजय वर्मा सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना नागराज मंजुळे म्हणाले की, विजय हा अत्यंत समर्पित आणि बारकाईने काम करणारा अभिनेता आहे. प्रत्येक सीनमध्ये त्याचे पात्र नेमकं असं का वागतंय, याचा तो सखोल विचार करण्यास भाग पाडणार आहे. शूटिंगपूर्वी अनेकदा सीनवर चर्चा करताना विजयचे प्रश्न आणि त्याची समज या सर्जनशील प्रक्रियेला आणखी समृद्ध करत गेली. “मटका किंग हा बारकाव्यांचा खेळ आहे,” असे सांगत त्यांनी नमूद केले की, विजयने आपल्या भूमिकेत पूर्णपणे झोकून देत तिला जिवंत केले आहे.

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

मालिकेच्या मूळ संकल्पनेबद्दल बोलताना मंजुळे म्हणाले की, ‘मटका’ ही संकल्पना त्यांच्यासाठी नवीन नव्हती. बालपणापासूनच त्यांनी या जगाबद्दल ऐकले होते आणि त्याची एक वेगळीच ओळख त्यांच्या मनात होती. जेव्हा ही कल्पना त्यांच्या समोर आली, तेव्हा त्यांनी लगेचच याबद्दल नाट्य, थरार आणि वास्तव यांचा संगम ओळखला. सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत कथा विकसित करताना त्यांनी या विश्वाला अधिक सखोल आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला. असे त्यांनी सांगितले आहे.

‘बृज भाटी’ या व्यक्तिरेखेची निर्मिती ही या मालिकेची सर्वात मोठी ताकद मानली जात आहे. मंजुळे यांच्या मते, बृज भाटी हा केवळ एक पात्र नाही, तर तो समाजातील अनेक वास्तव व्यक्तींचे प्रतिबिंब आहे. तो अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि प्रामाणिक आहे. जणू एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे विचार करणारा. त्याने निर्माण केलेला खेळ केवळ मनोरंजनासाठी नाही, तर त्यामागे एक विचारसरणी आणि धाडस दडलेले आहे.

या मालिकेत विजय वर्मा सोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जाधव आणि गुलशन ग्रोव्हर यांसारखे दमदार कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लिव्हर, किशोर कदम, सायरस साहुकर, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या कथेला अधिक समृद्ध करणार आहेत.

खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली; विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक, भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा

अभय कोराणे आणि नागराज मंजुळे यांच्या सर्जनशील दृष्टिकोनातून साकारलेली ही मालिका केवळ एका खेळाची कथा नाही, तर ती मानवी महत्त्वाकांक्षा, संघर्ष, नैतिकता आणि निर्णयांच्या परिणामांची कहाणी आहे. वास्तवाशी जोडलेली, पण सिनेमॅटिक भव्यतेने सादर केलेली ही कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल, यात शंका नाही.

‘मटका किंग’चा प्रीमियर १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर होणार असून, भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये ही मालिका एक्सक्लुझिव्हरीत्या प्रदर्शित केली जाणार आहे. थरार, ड्रामा आणि वास्तव यांचा संगम असलेली ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव घेऊन येणार आहे.

Web Title: Matka king series vijay varma nagraj manjule story cast prime video release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
2

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
3

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
4

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.