रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत, उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे.