Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akhil -Zainab Wedding: अखेर अखिल आणि जैनब अडकले लग्नबंधनात; ३ वर्षाच्या डेटिंगनंतर झाले एकमेकांचे सोबत!

Akhil-Zainab Wedding Function: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या घरी सध्या उत्सवाचे वातावरण आहे कारण त्याचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 06, 2025 | 04:18 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या साउथ इंडस्ट्रीच्या अक्किनेनी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कारण कुटुंबात आनंद साजरा होत आहे. हा उत्सव नागार्जुनचा धाकटा मुलगा आणि नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्किनेनीच्या लग्नाचा आहे. अभिनेता अखिल अक्किनेनी आणि जैनब रावजी आज म्हणजेच ६ जून रोजी लग्न करणार आहेत. याआधी काल ५ जून रोजी बारातचा कार्यक्रम झाला होता. या सोहळ्याच्या कार्यक्रमात साउथ इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तेलुगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने ६ जून रोजी त्याची मैत्रीण झैनब रावजीशी लग्न केले. नागार्जुनचे हैदराबादमधील जुबली हिल्स येथे घर आहे. दोघांनीही एकाच घरात लग्न केले. अचानक आलेल्या या बातमीमुळे संपूर्ण कुटुंब चर्चेत आले आहे. लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अखिल आणि जैनब यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा झाला होता, याची माहिती स्वतः नागार्जुन यांनी दिली होती. आता ते दोघेही विवाहित आहेत आणि कायमचे एकमेकांचे झाले आहेत. या दोघांच्या लग्नाचे होतो आता समोर आले आहेत ज्यात दोघेही खूप गोड दिसत आहेत.

निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, “सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…”

 

अखिल आणि जैनब पारंपारिक पोशाखात दिसले
दोघांचेही लग्न पूर्ण विधींनी झाले. फोटोमध्ये नागार्जुन विधी करताना दिसत आहे. फोटो पाहून असे दिसते की लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले आहे. यावेळी जैनब सुंदर सिल्क साडी आणि सोनेरी ब्लाउजमध्ये दिसत आहे. तिने दागिने देखील घातले आहेत. या लूकमध्ये ती खूप गोंडस दिसत आहे. लग्नात अखिलने धोती कुर्ता घातला होता. तो पारंपारिक पोशाखातही खूप छान दिसत आहे.

Spirit नंतर दीपिका पदुकोण ‘या’ बिग बजेट चित्रपटातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटी ऐकून निर्मातेही बुचकळ्यात

तीन वर्षांपासून करत होते डेटिंग?
जैनब आणि अखिल गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता दोघेही कायमचे एकमेकांचे झाले आहेत. अखिल हा त्याचे वडील आणि मोठा भाऊ नागा चैतन्य यांच्यासारखा प्रसिद्ध अभिनेता आहे, तर जैनब एक कला प्रदर्शक आहे. तिचा परफ्यूमचा व्यवसाय देखील आहे. तिच्या वडिलांचे नाव झुल्फी रावजी आहे. ते बांधकाम उद्योगाशी संबंधित आहे. असे म्हटले जात आहे की राम चरण, एसएस राजामौली, चिरंजीवी, प्रशांत नील यांसारखे मोठे स्टार त्यांच्या आनंदात सामील झाले. वृत्तानुसार, ८ जून रोजी लग्नाचे रिसेप्शन देखील आयोजित केले जात आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित राहू शकतात.

Web Title: Nagarjuna son akhil akkineni tied knot with zainab ravdjee see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • entertainment
  • tollywood movie
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.