Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaj Dheer Death: ‘’जाणाऱ्याला जाऊ द्या…’’ पंकज धीर यांच्या निधनाआधी निकितिनची भावनिक पोस्ट झाली व्हायरल

पंकज धीर यांचा मुलगा निकितिनची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निकितिनने पंकज धीर यांच्या निधनाच्या आधी ही पोस्ट केली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 15, 2025 | 06:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

पंकज धीर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बी. आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली कर्णाची भूमिका त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून देणारी ठरली होती. त्यांच्या निधनाचे कारण कॅन्सर असल्याचे सांगितले जात आहे. काही काळापूर्वी अशी माहिती समोर आली होती की ते कॅन्सरवर मात करून बरे झाले आहेत, मात्र नंतर पुन्हा त्यांना या गंभीर आजाराने ग्रासल्याचे कळाले.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा निकितिन धीरची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमधून अनेकांना असं वाटतंय की निकितिनला वडिलांच्या जाण्याचा अंदाज आधीच होता.

त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती यात निकितिनने लिहिलं,”जे येणार आहे, त्याला येऊ द्या. जे राहणार आहे, त्याला राहू द्या. जे जाणार आहे, त्याला जाऊ द्या.”यासोबतच पुढे त्यांनी लिहिलं आहे,”मी एक शिवभक्त आहे. ‘शिव नमस्कार’ बोला आणि पुढे चला. तेच सर्वांचं भलं करतील.” शेवटी त्यांने लिहिलं आहे. “हे सगळं करायला खूप अवघड असतं.”

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा निकितिन धीर याची एक भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही पोस्ट पंकज धीर यांच्या निधनाच्या अगोदर काही तास आधी शेअर करण्यात आली होती, त्यामुळे अनेक जण या पोस्टला त्यांच्या निधनाशी जोडत आहेत.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत
अभिनेत्याने बराच काळ कर्करोगाला दिली झुंज
पौराणिक टीव्ही शोमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या पंकज धीर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावरही दुःख ओढवले आहे. हा अभिनेता बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होता. तरीही, ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आजाराची माहिती देत ​​राहिले. ते शेवटचे Zee5 च्या पॉयझन वेब सिरीजमध्ये दिसले होते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेत त्याने बॅरिस्टर डी’कोस्टाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. परंतु, तेव्हापासून पंकज धीर प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Web Title: Nikitins emotional post goes viral before pankaj dhirs death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Death

संबंधित बातम्या

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा
1

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा

Shehnaaz Gill On Raghav Juyal : राघव जुईयलसोबतच्या नात्यावर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया; डेटिंगच्या चर्चांवर दिलं स्पष्ट उत्तर
2

Shehnaaz Gill On Raghav Juyal : राघव जुईयलसोबतच्या नात्यावर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया; डेटिंगच्या चर्चांवर दिलं स्पष्ट उत्तर

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय
3

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय

Nawazuddin Siddiqui यांची 25 वर्षांनंतर रंगभूमीवर ‘घरवापसी’! ‘नकाब’च्या प्रयोगासाठी मुलगी शोरासोबत गाठले शिकागो
4

Nawazuddin Siddiqui यांची 25 वर्षांनंतर रंगभूमीवर ‘घरवापसी’! ‘नकाब’च्या प्रयोगासाठी मुलगी शोरासोबत गाठले शिकागो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.