Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इतरांचा अपमान करत नाही’, नतासाने हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर शेअर केली क्रिप्टिक नोट!

नताशा स्टॅनकोविचने यावर्षी जुलैमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे कायमचे वेगळे झाले पण कारण त्यांनी उघड केले नाही. परंतु आता नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे प्रेमाबद्दल आपले मत मांडले आहे. अभिनेत्रीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या फोटोची आता चर्चा सुरु आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 27, 2024 | 02:10 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या हे ग्लॅमर जगतातील चाहत्यांचे आवडते जोडीदार होते. मात्र काही काळ त्यांच्या विभक्त झाल्याची चर्चा होती. प्रदीर्घ काळापासून वेगळे होत असल्याच्या बातम्या येत असताना, या वर्षी जुलैमध्ये हार्दिक आणि नताशा यांनी एका निवेदनाद्वारे ते वेगळे होत असल्याची घोषणा केली. नतासा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दोघांनीही निवेदनात म्हटले होते की, त्यांनी त्यांचे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु गोष्टी होऊ शकले नाही. त्यामुळे दोघांनीही कठीण निर्णय घेतला.

नताशा स्टॅनकोविकने सांगितला प्रेमाचा अर्थ
विभक्त झाल्याच्या बातमीनंतर नताशा स्टॅनकोविच सर्बियाला गेली. त्याचवेळी हार्दिक पांड्याचे नाव ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्याशी जोडले जात होते. आणि आता याचदरम्यान, नताशाने एका पोस्टद्वारे प्रेमाचा खरा अर्थ सांगितला आहे. नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “प्रेम सहनशील आहे, प्रेम दयाळू आहे. ते द्वेष करत नाही, ते घमंडी नाही, तो इतरांचा अनादर करत नाही, तो स्वार्थी नाही. तो सहजासहजी रागावत नाही, तो चुका करतो आणि प्रेम देखील करतो. प्रेम वाईट गोष्टीत आनंद मनात नाही, परंतु नेहमी रक्षण करते, नेहमी आशा बाळगते, नेहमी धीर धरते.” अशी नोट अभिनेत्रींने शेअर कलेची आहे.

हे देखील वाचा- उर्वशी रौतेला पुन्हा झाली ट्रोल! हाताला कट लागला म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल, चाहत्यांनी पाठवली १,०,०००० गुलाब

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक का झाले वेगळे
काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, नताशा हार्दिक पांड्यासोबत ताळमेळ राखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टाईम्स नाउच्या वृत्तानुसार, हार्दिक स्वतःवर खूश होता आणि तो खूप दिखाऊही होता. नताशाला हे वागणं सहन होत नव्हतं. दोघांमध्ये खूप फरक आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यांनी हार्दिकसोबत समन्वय राखण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. म्हणून या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Not insulting others natasa shares cryptic note after divorced with hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Hardik Pandya

संबंधित बातम्या

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
1

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
2

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
3

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
4

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.