Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१३ वर्षांच्या डेटिंगनंतर प्राजक्ता कोळी करणार लग्न; या दिवशी बांधणार प्रियकरासोबत रेशीमगाठ!

१३ वर्षे वृषांक कनालला डेट केल्यानंतर युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री कोणत्या दिवशी लग्न करणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 21, 2025 | 10:42 AM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री प्राजक्ता कोळीने अनेक वर्षे वृषांक कनालला डेट केल्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्राजक्ताचे चाहते खूप खूश झाले आहेत. साखरपुड्याच्या दोन वर्षांनंतर आता हे जोडपे लग्न करणार आहे. अभिनेत्रीने ही माहिती स्वतः दिली आहे. अखेर प्राजक्ता आणि वृषांक एकमेकांना १३ वर्षे डेट करून झाल्यानंतर लग्नबंधणार अडकणार आहेत. चाहते त्यांना चांगला प्रतिसाद आणि आता पासूनच प्रेम देत आहेत.

प्राजक्ता या दिवशी करणार लग्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता कोळीने सांगितले की, ती २५ फेब्रुवारी २०२५ रोजी तिचा प्रियकर वृषांक कनालशी लग्न करणार आहे. युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर आणि बॉलिवूड अभिनेत्री बनलेली प्राजक्ता म्हणाली की, ‘वृषांकने माझ्यासाठी ही अंगठी आणली, मला माहित नाही की त्याला ती कुठून मिळाली पण ती खरोखर खूप सुंदर आहे.’ अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या बातमीने आता तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.

Sachet Parampara Son: सचेत आणि परंपरा टंडन यांच्या गोंडस मुलाचे नाव जाहीर; काय आहे या नावाचा अर्थ?

पॉडकास्टमध्ये सांगितले सत्य
भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये प्राजक्ता कोळीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की वृषांक नेपाळचा आहे. त्याला काठमांडू शहर खूप आवडते. प्राजक्ताचा होणार नवरा वृषांक हा एक वकील आहे जो एका इन्व्हेस्टमेंट बँकेत काम करतो. तसेच या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तसेच हे दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.

वृषांक आणि प्राजक्ता १३ वर्षांपासून एकत्र आहेत
प्राजक्ताने भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ती आणि वृषांक १३ वर्षांपासून एकत्र आहेत. जेव्हा ते दोघे भेटले तेव्हा प्राजक्ता १८ वर्षांची होती आणि वृषांक २२ वर्षांचा होता. ही १३ वर्षे दोघांसाठीही चढ-उतारांनी भरलेली होती, परंतु त्यांचे प्रेम या समस्यांवर मात करत राहिले. प्राजक्ता म्हणाली की इतक्या वर्षांनंतर तिला आता लग्न करणे आवश्यक वाटत आहे.

Drishyam 3: ‘भूतकाळ कधीच शांत नसतो’, मोहनलालने खास अंदाजात केली ‘दृश्यम ३’ ची घोषणा!

एवढी आहे प्राजक्ताची एकूण संपत्ती
प्राजक्ताने तिच्या कारकिर्दीची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली. प्राजक्ताचे नाव २०१९ च्या फोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ यादीतही आले आहे. रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता कोळीची एकूण संपत्ती १६ कोटी रुपये आहे.

Web Title: Prajakta koli is going to married after dating for 13 years with vrishank khanal know about the wedding date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Bollywood Wedding
  • entertainment
  • Prajakta Koli

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.