Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

मराठमोळ्या प्रणित मोरेने बसीर अलीला दिले सडेतोड उत्तर, प्रणितला बसीर अलीने "गावी जा" म्हणत हिणवलं होतं. आता पुन्हा हे दोघं भिडले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 06:34 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘बिग बॉस १९’ हे पर्व सुरुवातीपासूनच वादामुळे चर्चेत आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरात वादविवाद, गटबाजी आणि संघर्ष पाहायला मिळत आहेत. याच संघर्षांपैकी एक होता.  मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यातील जुना वाद! मराठमोळ्या प्रणित मोरेला बसीर अलीने “गावी जा” म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे बसीरला चांगलंच ट्रोलही केलं गेलं. सोशल मीडियावर बसीरवर प्रचंड टीका झाली आणि खुद्द सलमान खाननेही वीकेंड का वारमध्ये बसीरला खडसावलं.

आता नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकदा प्रणित आणि बसीर समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. या टास्कमध्ये सदस्यांना डायनोसॉरला अंडी खाऊ घालून इतर स्पर्धकांना टास्कमधून बाहेर काढायचं होतं.

या टास्कदरम्यान, प्रणित मोरेने संयम न सोडता, पण अत्यंत ठामपणे बसीर अलीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. प्रेक्षकांनीही प्रणितच्या शांत पण ठाम भूमिका कौतुक केलं आहे.या टास्कमध्ये घरातील सदस्यांना बागेतल्या पिंजऱ्यात डायनासोरप्रमाणे बसायचं होतं, आणि एक सदस्य ‘केअरटेकर’च्या भूमिकेत असणार होता. केअरटेकरला अंडी देऊन एका एका डायनासोरला म्हणजेच सदस्याला टास्कमधून बाहेर काढण्याचं काम देण्यात आलं होतं.
या टास्कची सुरुवात फरहाना भट्टने केली आणि नंतर बसीर अली आणि नीलम गिरी केअरटेकरच्या भूमिकेत सामील झाले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

टास्कदरम्यान प्रणीत मोरे, बसीर अली आणि झीशान कादरी यांच्यात तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. आधीच प्रणीत आणि बसीरमधील नातं ताणलेलं असून, याआधी बसीरने प्रणीतला “गावी जा” असं म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला.प्रणीतने संयम राखत पण ठामपणे बसीरला प्रत्युत्तर दिलं, तर झीशाननेही यात उडी घेत वातावरण अधिक तापवलं. काही वेळ तर दोघांमध्ये टास्कपेक्षा वादावरच लक्ष केंद्रित झालं.

बसीर प्रणीतला सतत चिडवत राहिला; पण प्रणीतनंही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रणीत बसीरवर टीका करताना म्हणाला, “तुलाच सगळ्यांत आधी घराबाहेर जावं लागणार आहे.” यावेळी त्यानं जुन्या घटनेचा उल्लेख करीत सांगितलं, “बसीरनं मला ‘गावी परत जा’, असं म्हटलं होतं. पण हे लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्रच माझं गाव आहे.”

 

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

त्यानंतर बसीर प्रणितला म्हणतो “तुला असं पण इथून काढून टाकणार आहे…थांब जरा”. त्यावर प्रणित म्हणतो, “मला इथून काढूनच दाखव”. नंतर बसीर म्हणतो की, “आम्ही सगळे मिळून तुला इथून काढून टाकू. आता वेळ आमची आहे”. प्रणित बसीरला रिप्लाय देतो की “बघुया कोण जातंय…”

Web Title: Praneet basir fight in the captaincy task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Entertainement News
  • Pranit More

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
1

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
2

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
4

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.